-->
२०-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-दि.१५-०९-२०२३ प्राप्त ई-मेल नुसार सुधारित परीक्षा वेळापत्रक :-सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत संवर्गनिहाय व प्रवर्ग निहाय प्राप्त अर्जांची माहिती व सुधारित परीक्षा वेळापत्रक बाबत.      १८-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-माहे मार्च,२०१९ व माहे ऑगस्ट ,२०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित उमेदवारांना परत करणेकरीता http://maharddzp.com या लिंकवर माहिती भरावी.      १४-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-पशुधन पर्यवेक्षक पदविका उत्तीर्ण झालेल्या जिल्हा सेवा वर्ग-४ संवर्गातील परिचर पदावर कार्यरत कर्मचारी यांची दि.०१-०१-२०२३ रोजीची जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत      १४-०९-२०२३:-कृषी विभाग:-कृषी विभागातील विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गात पदोन्नतीसाठी ,सेवा जेष्ठ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणा-या वर्ग-३ कर्मचारी यांची यादी प्रसिद्ध करणे बाबत.      १२-०९-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गातून सहायक पशुधन विकास अधिकारी या पदावर व परिचर संवर्गातून वृणोपचारक पदी पदोन्‍नतीच्‍या विचार क्षेत्रात येणा-या वर्ग 3 कर्मचारी यांची पात्र/अपात्रे बाबतची यादी प्रसिध्‍द करणे बाबत.      १२-०९-२०२३:-बांधकाम विभाग:-बांधकाम विभागातील तांत्रिक संवर्गातील पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात येणाऱ्या वर्ग-३ कर्मचारी यांची पात्र / अपात्र यादी      १२-०९-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-मुख्याध्यापक वर्ग-३ व विस्तार अधिकारी (शिक्षण ) कनिष्ठ, पदोन्नती पात्र / अपात्र यादी.      ११-०९-२०२३:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-दरपत्रक:-क्षयरोग बाधित रुग्णांसाठीऔषध खरीदी बाबत दरपत्रक .      दिनांक:-११-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-साप्रवि संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी यांची सन २०२३-२४ मधील संभाव्य पदोन्नती यादी      दिनांक:-११-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-साप्रवि संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी यांची सन २०२३-२४ मधील सेवा पुनर्विलोकन आदेश.      ०७-०९-२०२३:-आरोग्य विभाग:- आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत संवर्गातील पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात येणाऱ्या वर्ग-३ कर्मचारी यांची पात्र / अपात्रेबाबतची यादी प्रसिद्ध करीत असले बाबत.      ०४-०९-२०२३:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-दरपत्रक नोटीस:-छपाई साहित्याचे दरपत्रक सादर करणे बाबत.      ०१-०९-२०२३:-आरोग्य विभाग:- एनएचएम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS)(पूर्णवेळ) या पदाची समुपदेशनाकरिता उमेदवारसाची यादी व सूचना पत्र.      २९-०८-२०२३:-पंचायत विभाग:-निवडसूचीमधील ग्रामसेवकांच्या पात्र / अपात्रतेच्या हरकती बाबत यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.      २५-०८-२०२३:-आरोग्य विभाग:- निवड व प्रतिक्षा यादी:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,Physician / Consultant Medicine,Gynecologist,Pharmacist,Staff Nurse,Cold Chan Technician या पदांच्या उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी .      १४-०८-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खलील पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व मुळ कागदपत्र तपासणी,मुलाखत व समुपदेशन.      दिनांक:-०५-०८-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद,लातूर अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात. जाहिरात क्रमांक:-01/2023 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन फॉम भरयासाठी येथे क्लिक करा .      दिनांक:-३१-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-पात्र यादी राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खालील दिलेल्या पदाच्या पात्र यादी. नोट:-सोबत महत्वाची सूचना सर्व उमेदवारांसाठी.      दिनांक:-२१-०७-२०२३:-वित्त विभाग-:-पदोन्नती आदेश      दिनांक:-१९-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खालील दिलेल्या पदाच्या पात्र / अपात्र यादी व तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्ज अपात्र यादी Clinical Psychologist,Cold Chain Technician,Counsellor,Gynecologists,Lab Technician,Medical Officer MBBS,Medical Officer RBSK,Paediatrician, Pharmacist RBSK,Physician Consultant Medicine,Physiotherapist,Staff Nurse. नोट:-सोबत महत्वाची सूचना सर्व उमेदवारांसाठी.      दिनांक:-१४-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान,लातूर विविध पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराकरिता जाहीर सूचना.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-प्राथमिक शिक्षक यांचे निवड श्रेणी मंजूर आदेश.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-माध्यमिक शिक्षक यांचे निवड श्रेणी मंजूर आदेश.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-केंद्र प्रमुख,माध्यमिक शिक्षक,मुख्याधापक,प्राथमिक पदवीधर,प्राथमिक शिक्षक यांचे निवड वेतनश्रेणी लाभाचे अपात्र कर्मचारी यांची यादी.      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अंतर्गत STS व TBHV या पदांची अंतिम गुणवत्ता यादी      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist उपरोक्त पदांच्या गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व मूळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन .      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist उपरोक्त पदांच्या अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.      दिनांक:-२८-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान औषध निर्माण अधिकारी या पदासाठी कंत्राटी पद भरती जाहिरात. :-नोट-सोबत अर्ज करावयाचा नमुना.      दिनांक:-२८-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-शुद्धिपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी,(RBSK)या पदाच्य शैक्षणिक अहर्ता बाबत शुद्धिपत्रक.      दिनांक:-२७-०६-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-पदोन्नती आदेश.      दिनांक:-२३-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-जिल्हा क्षयरोग सोसायटी लातूर अंतर्गत STS व TBHV या पदांच्या उमेदवारांची अंतिम पात्र / अपात्र यादी.      दिनांक:-२१-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist या पदांची पात्र / अपात्र यादी.     दिनांक:-१६-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची कंत्राटी पद भरती जाहिरात. :-नोट-सोबत अर्ज करावयाचा नमुना.      दिनांक:-१२-०६ -२०२३:-आरोग्य विभाग:-A4 पेपर रिम व Computer Antivirus खरेदी दरपत्रक नोटीस.           
उपयुक्त वेबसाइट्स

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
जिल्हाधिकारी कार्यालय
लातुर पोलीस
रेल्वे आरक्षण
भारत संचार निगम
जिल्हा न्यायालय
संत गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र                      सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र                      मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल                      आधी पोलीओ लस देईन माझ्या बाळाला, मगच जाईन मी माझ्या कामाला                      उघड्यावर शौचास बसू नका, रोगांना आमंत्रण देऊ नका                      सांडपाण्याची लावा योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट                      संडास बांधाल घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी                      कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू • छोटया कुटूंबाची आहे शान, सदैव उंचावे जीवनमान.    • विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
नागरिकांची संवाद
तक्रार       अभिप्राय       कल्पना
प्रादेशिक परिवहन
विभाग
छायाचित्र दालन
योजना
 सामान्य प्रशासन विभाग
->
राष्ट्रिय ग्रामिण आरोग्य आभियान
  अर्थ विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान;
 शिक्षण विभाग (माध्यमिक)
 आरोग्य विभाग  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
 महिला व बालकल्याण विभाग
लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मा.मु.का.अ.यांनी खाते प्रमुख /ग.वि.अ यांना प्रदान केलेल्या अधिकार बाबत.
 पंचायत विभाग
 बांधकाम विभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- पशुसंवर्धन विभाग महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.
 समाज कल्याण विभाग  
 कृषी विभाग  एकात्मीक बाल विकास सेवा योजना;
जिल्हा परिषद घडामोडी
पदाधिकारी 
आधिकरी
पर्यटन स्थळे
 जि.प.सदस्य  जि.प.आधिकारी
  प.सं.सदस्य प.स.आधिकारी
 
 संकेतस्थळला भेट देणाऱ्यांची संख्या: very good counter
 
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015