जिल्हा वार्षीक योजना ग्रामीण रस्ते विकास/ मजबुतीकरण
  • शासन निर्णय:- जिवायो-2015/प.क्र.191/परा-8 दिनांक 3/9/2016
  • योजनेचे उदिष्ट :- :- जिल्हा परिषद अंतर्गत इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते मजबुतीकरण करणे.
  • कामाचे प्रकार :- रस्ते मजबुतीकरण करणे, रस्ते पुष्ठ नुतनीकरण करणे. पुल/ मोऱ्या बांधकाम इ कामे .
  • निकष:- रस्ते विकास आराखडा सन 2001 ते 2021 मध्ये समाविष्ट आसलेल्या रस्त्याची दुरुस्ती प्रधान्य (P.C.I IndX) कामे मंजुर करण्यात येतात.