लातुर जिल्हा परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे.                      जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ आद्ययावतीकरन करण्याचे काम चालू आहे.
उपयुक्त वेबसाइट्स

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी
शनिवार, जानेवारी 11, 2025
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
जिल्हाधिकारी कार्यालय
लातुर पोलीस
रेल्वे आरक्षण
भारत संचार निगम
जिल्हा न्यायालय
संत गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र                      सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र                      मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल                      आधी पोलीओ लस देईन माझ्या बाळाला, मगच जाईन मी माझ्या कामाला                      उघड्यावर शौचास बसू नका, रोगांना आमंत्रण देऊ नका                      सांडपाण्याची लावा योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट                      संडास बांधाल घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी                      कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू • छोटया कुटूंबाची आहे शान, सदैव उंचावे जीवनमान.    • विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
नागरिकांची संवाद

आपल्या कल्पना आपण dyceogenlatur@gmail.com या ई-मेल वर नोंदवून पाठवू शकता.

प्रादेशिक परिवहन
विभाग
छायाचित्र दालन
योजना
 सामान्य प्रशासन विभाग
<--> --> --> --> --> -->
राष्ट्रिय ग्रामिण आरोग्य आभियान
  अर्थ विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान;
 शिक्षण विभाग (माध्यमिक)
 आरोग्य विभाग  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
 महिला व बालकल्याण विभाग
लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मा.मु.का.अ.यांनी खाते प्रमुख /ग.वि.अ यांना प्रदान केलेल्या अधिकार बाबत.
 पंचायत विभाग
 बांधकाम विभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- पशुसंवर्धन विभाग महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.
 समाज कल्याण विभाग  
 कृषी विभाग  एकात्मीक बाल विकास सेवा योजना;
जिल्हा परिषद घडामोडी
पदाधिकारी 
आधिकरी
पर्यटन स्थळे
 जि.प.सदस्य  जि.प.आधिकारी
  प.स.सदस्या प.स.आधिकारी
 
 संकेतस्थळला भेट देणाऱ्यांची संख्या: very good counter
 
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015