पंचायत राज संस्थामधील तिन्ही स्तरावरील (ग्रा.प/पंचायत समिती/जिल्हा परिषद) महिला लोकप्रतिनिधंी साठी कामाकाजाचे प्रशिक्षणासबंधी प्रशिक्षण वर्ग / मेळावे आयोजित करता येतील.
महिला शक्ती अभियान समिती मार्फत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी जिल्हा परिषदेत मार्गदर्शन केंद्र स्थापन करता येईल.
या योजनेसाठी महिला शक्ती अभियान समितीस एकूण रक्कम रुपये 500000/- पर्यंतचे निधीचे खर्चाचे नियोजन करता येईल.
|