-
केंद्र पुरस्कृत 75 % राज्य पुरस्कृत 25% अभिकरण योजना करिता अनुदान प्राप्त झाल्यावर पंचायत समितीस्तरावरुन औजारे व औषधाची मागणी प्राप्त करुन घेऊन योजना राबविण्यात येते. 75 % केंद्र हिस्सा कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेत 25 % अनुदान मिळण्यासाठी मागणी नोंदविण्यात येते.
- राज्य पुरस्कृत पिक संरक्षण योजना -
- 100 % राज्य पुरस्कृत योजना. सदर योजनेंतर्गत मिरची वरील चुरडामुरडा यांचे नियंत्रणासाठी 50 % अनुदानावर डॉय मेथाईट (रोगर), मॅन्कोझेब या बुरशीनाशकाचा व मॅलेथिऑन या किटकनाशकाचा उपलब्ध अनुदान मर्यादेत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून पंचायत समितींना पुरवठा करण्यात येतो. प्रथम येणार्या् शेतकर्यानस प्रथम प्राधान्य याप्रमाणे औषधे वाटप पंचायत समितीकडून करण्यात येते.
|