ग्रामिण भागातील कर्करोग,किडणी, ह्र्दयरोग,ब्रेनट्युमर
पिडीत रुग्ण लाभार्थि यांना प्रत्येकी रुपये 10,000/-
(दहा हाजार रुपये फक्त)प्रमाणे मंजुरी देण्यात येत आहे.
सन-2015-16 या वित्तीय वर्षांमध्ये 31 सहायक अनुदाने जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत
उपकेंद्राकरिता औषधी,साधन सामुग्री व यंत्र खरेदी साठी प्रशासकीय मान्यता..