महिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे.
  • 1. समुपदेशक व सल्लागाराची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सिनीयर जे एफ एम सी (ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा क) यांच्या समिती मार्फत करणेत येईल.

  • 2.नव्याने सुरु करणेंत येणाऱ्या व सद्यस्थितीत कार्यान्वित असलेले समुपदेशन केंद्रातील समुपदेशक यांना समितीस उपलब्ध करुन देणेंत आलेल्या निधीतून निधी उपलब्धते नुसार 10 मार्च 2011 चे शासन निर्णयानुसार वाढीव मानधन अनुज्ञेय राहील. तथापि या बाबतची मर्यादा उपलब्ध निधीनुसार समितीस निश्चित करता येईल.