इ.9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृती
योजनेचे स्वरुप :
  • अनुसुचित जातींच्या विद्यार्थ्यां चे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हायवे या उद्देशाने केंद्र शासनाने दि.1 जुलै 2012 पासुन इ.9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृती योजना सुरु केली आहे.
अ.क्र. योजना वसतिगृहात न राहणारे (अनिवासी) वसतिगृहात राहणारे (निवासी)
1 शिष्यिवृतीचे दर (प्रतिमहा) रु. 150/- 350/-
2 पुस्तिके व अनुदान (वार्षीक) रु. 750/- 1000/-
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • 1) सदर योजना शासकिय मान्य्ताप्राप्त् शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
  • 2) सदर योजनांतर्गत शिष्ययवृतीच्यात विद्यार्थ्यां च्याा पालकाच्या4 उत्पनन्नायची मर्यादा रु.2.00 लक्ष इतकी असावी.
  • 3)यामध्येआ विद्यार्थ्यां स किमान गुणाची अट नाही.
  • 4)सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यायने अर्ज करणे आवश्यटक आहे.
  • 5)सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यजमिकपुर्व शिष्यवृतीच्या लाभार्थ्यांना लागु राहणार नाही.