दहावी व बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे.
  • प्रशिक्षणाचे वेळी लाभार्थी किमान 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • प्रशिक्षण सन 13-14 मध्ये घेत असलेले लाभार्थींसाठीच व एमएस सीआयटी व समकक्ष अभ्यासक्रमासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.

  • प्रति लाभार्थी जास्तीत जास्त रुपये 2500/- किंवा लाभार्थी घेत असलेल्या प्रशिक्षणासाठी आकारणेत येत असलेली फी या पैकी जी कमी असेल ती अनुज्ञेय राहील.

  • कुटूंबातील कोणीही व्यक्ती ग्रा.पं./पं.स. किवा जि. प. सदस्य नसावी, तसेच कूटूंबातील कोणीही व्यक्ती शासकीय / निमशासकीय सेवेत नसले बददल ग्राम सेवक यांचा दाखला प्रस्तावा सोबत आवश्यक राहील.

  • या बाबत उत्पन्नाची कोणतीही अट नाही.

  • लाभार्थी निवड ही ग्रामसभेव्दारे करणे आवश्यक आहे.