ग्रामिण भागातील मुलीं व महिलां यांना स्वयं-रोजगारासाठी शीलाई मशीन यंत्राचा पुरवठा करणे.
  • या साठी पालकाचे उत्प्न्न रु. 50000 च्य आत आसावे.
  • लाभार्थी हे त्याच गावातील रहीवासी असुन तसे प्रमाणपत्र घेने जरुरीचे आहे तसेच ही योजन्न लाभार्थ्याकडून १०% लोक वाटा भरुन धेउनच ही योजना राबविन्यात येते.
  • या साठी चालू आर्थीक वर्षात 1000000 तरतुद ठेवन्यात आलेली आहे तसेच ही योजना म बा.क समितीच्य्य ठरावाने राबविलि जाते