महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात रुपांतर करण्यात आलेले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्या त येत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केले जाते. Intensive , Semi Intensive व Non Intensive या कार्यपध्दती व्दारे अभियानाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. |
अभियानाची उद्धिष्ट
|
|
अभियानाचा गाभा:-
|
ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या् सर्व समावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलीत समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त न होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मीती करण्यासाठी एक समर्पित व संवेदनशील संस्था निर्माण करणे यासाठी राज्य, जिल्हा व तालूका स्तरावर उमेद अभियानातील त्रिस्तरीय रचना तयार केली आहे. लातूर जिल्ह्यात उमेद अभियानाची सुरूवात – सन 2018-19 या आर्थिक वर्षात Intensive कार्यपध्दतीमध्ये लातूर जिल्हा्तील 10 तालूक्याचा समावेश झाला आहे. |
अभियानाचे प्रमुख घटक:- |
|
कार्यपध्दती
गामीण भागातील गावामध्येस समुदाय संसाधन व्यक्ती वर्धिनी (5 वर्धिनी -1 टीम) मार्फत 15 दिवस गावफेरीच्या माध्यममातून गावप्रवेश केला जातो. वंचित कुटुंबातील महिलांचे स्वीयंसाहयता गट स्थापन केले जातात. स्थापित गटांना सक्षम व बळकटीकरण करणे, उर्वरित गरीब कुटुंबांचा समावेश स्वायंसहयता गटात करणे. यासारखी कामे गावातील (CRP) गट प्रेरिका यांच्या सहाय्याने केली जातात. यामध्येा स्थापित गट आठवडी बैठक घेतात, तसेच दशसुत्रीचे पालन करणारे असतात. वंचित कुटुंबांना अर्थिक व समाजिक दृष्टीया सक्षम करणे, तसेच स्व विकास ते गाव विकास या संकल्पकनेतून गावातील विविध प्रश्नव सोडविण्याससाठी ग्रामसंघाची स्थापना केली जाते. ग्रामीण भागात गावपातळीवर विविध समुदाय संसाधन व्यकक्तीयमार्फत कामे केली जातात. समुदाय संसाधन व्याक्ती मार्फत स्वयंसाहायता गटांना विविध सेवा पुरवण्या.साठी आर्थिक साक्षरता सखी, MIP सखी, बॅक सखी, कृषी सखी, पशुसखी इत्यावदीची निवड करण्यात येणार आहे. त्यांखना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्या साठी स्वंतंत्र तालूका कक्ष स्थापन केला आहे. जिल्हा स्तरावर मा. मुख्यय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अभियान संचालक व प्रकल्पि संचालक जिल्हा ग्रामविकास यंत्रणा तथा अभियान सहसंचालक यांच्या मार्गदर्शन व संनियत्रणाखाली जिल्हा कक्षाचे जिल्हायस्तरावर (DMM&LIV, DM-IBCB, FI, MIS&ME, OS&procument, MIS, Marketing) जिल्हा व्यवस्थापक कार्यरत असतात. स्वंयसहायता गटामार्फत योजना:-
उमेद अभियानाच्याक अधिक माहितीसाठी वेबसाईट-
WWW.msrlm.gov.in
|