योजनेचे स्वरुप :
- अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के एवढी रक्कम अनुदान व 80 टक्के एवढी रक्कम बँकेकडून कर्जरुपात देणे.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 100000/- व प्रकल्प खर्चाची मर्यादा रु. 150000/- आणि वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.
|