ग्रामपंचायत / पंचायत समिती / जिल्हा परिषद महिला सदस्यांची जिल्हा व जिल्हया बाहेर पंचायत राज, आदर्श गाव, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व बाल विकासाचे उपक्रम इ. विषयाची माहिती घेण्यासाठी अभ्यास सहलीचे आयोजन करता येईल. या बाबत समितीस या निधीतील अभ्यास सहलीचे नियोजन करता येईल.
एक किंवा एकापेक्षा जास्त अभ्यास सहलींसाठी रक्कम रुपये 5.00 लक्ष पर्यंत खर्च समितीचे मान्यतेने करता येईल.
|