मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने.
योजनेचे स्वरुप :
  • प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाचे उत्पन्न लक्षात न घेता सर्व पातळीवर शिक्षण फी व परीक्षा फी इ. 10 वी च्यात विद्यार्थ्यां साठी वार्षीक रु. 300/- प्रमाणे देण्यात येते. ज्याची प्रतिपुर्ती शाळांना करण्यात येते. नियम, अटी व पात्रता इ. : विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वि.जा.भ.ज. प्रवर्गातील असावा.