अंगणवाडी इमारत / शौचालय बांधकाम .
स्वतंत्र इमारत :-
  • अंगणवाडी बांधकामासाठी जिल्हा निधीतून शासनाचे मर्यादे पर्यंतचे अनुदान वितरीत करणेंत येईल.

  • या व्यतिरिक्त मागील 3.00 लक्षचे मंजूर अंगणवाडयांना अतिरिक्त निधी वितरीत करणेंत येईल.

  • शौचालय बांधकाम:-
  • अंगणवाडी केंद्रासाठी शौचालय बांधकामांना प्रति युनिट रुपये 20,000/- पर्यंतचे अनुदान वितरीत करणेंत येईल.

  • अगणवाडी केंंद्रासाठी निधी वितरीत करतांना प्राधान्याने गरज असलेल्या अंगणवाडी केंद्रांसाठी समितीचे मंजूुरीने निधी वितरीत करणेत येईल.