बांधकाम विभाग जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.व्ही.जी.चिटगोपकर
कार्यकारी अभियंता बांधकाम,जि.प.लातुर.

प्रस्तावना.

बांधकाम विभाग हा जिल्हा परिषद लातुर अंतर्गत विभागीय कार्यालय अंतभुत असुन त्यात 8 उपविभाग आहेत. शासकिय कर्मचा-यांचा बदल्याचंे विनिमयन आणि शासकिय कर्तव्य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबध अधिनियम, 2005 मधील कलम -8 मधील तरतुदीनुसार बांधकाम विभाग नागरीकांची सनद प्रसिध्द करीत आहेञ या खात्याशी संबधित असणा-या सेवा तत्परतेने , सौजन्यपुर्वक नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.

विभागाची रचना:कार्यकारी अभियंता जि.प.लातुर हे बांधकाम विभागाचे प्रमुख असुन यांचे अधिपत्याखाली उप कार्यकारी अभियंता, अधिक्षक हे प्रशासकिय अधिकारी आहे. या प्रशासकिय अधिका-याकडे एकुण 23 कार्यासनामध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणि करण्यात आलेली

 
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 252506

विभागाचा ईमेल

exewlatur@gmail.com
 

वेळापञक:बांधकाम विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवाच्या कार्यपुर्तीचे वेळापञक परिशिष्ट 2 येथे सादर करण्यात आले आहे. या विभागाशी सबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध आहेत.

बांधकाम विभागाकडील गा-हानी/तक्रारी यांचे निराकरण: -

कार्यपुतीस होणारा विलंब वा अन्य काही गा-हानी असल्यास त्यासंबधी परिच्छेद-3 मध्ये नमुद केलेल्या अधिका-याकडे तक्रार नोदविता येईल. व तक्रार प्राप्त झाल्यापासुन 7 दिवसात त्याची पुर्तता करण्याची जबाबदारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातुर यांचे कडे नोदविता येईल.

नागरीकांचा सनदेचा आढावा/सिंहावलोकन:या नागरिकाच्या सनदेच्या उपयुक्तते बाबत तथा परिणाम कारकतेचा आढावा बांधकाम विभागाकडुन दरमहा घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.

जनसामान्याकडुन सुचना:-

ही नागरीकाची सनद सर्वसामान्य नागरिकांचा छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरीकांचा बहुमुल्य सुचनाचा गांभिर्यपुर्वक विचार करून त्यात वेळोवेळी सुधारणा घडवुन आणता येतील. बांधकाम विभागाच्या अधिनिस्त येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क माडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.

नागरीकांचा सनदेची अमलबंजावणी:-

बांधकाम विभाग, नागरिकांचा या सनदेची अमलबंजावणी करण्यास कटिबध्द आहे. बांधकाम विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करून देण्याची हमी देत आहे. या सेवा पूवितांना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी/कर्मचा-यांची राहील. कार्यकारी अभियंता (बांध.) जिल्हा परिषद, लातुर . .

कर्मचारी व त्यांचे कर्तव्य