जिल्हा परिषद लातूर पदभरती जाहिरात २०२३
जिल्हा परिषद,लातूर अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात. जाहिरात क्रमांक:-01/2023 
-->
  No Image Found 1)जिल्हा परिषद,लातूर अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त भरण्यासाठीची जाहिरात. जाहिरात क्रमांक:-01/2023 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा वेळापत्रक सूचना:-आंगनवाड़ी पर्यवेक्षिका या पदाची दि.-२९-०२-२०२४ परीक्षा होणार आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा. .

परीक्षा केंद्रातील बदल:-२६-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा केंद्रातील बदल बाबत सूचना:-आंगनवाड़ी पर्यवेक्षिका या पदाची दि.-२९-०२-२०२४ रोजी होणारी अमरावती जिल्हातील परीक्षा केंद्रातील बदल बाबत. Old Venue: ARN Associate Amravati ARN, Associate Dreamzland Readymade, Market Lane No. B5 Nagpur Highway, Amravati, Maharashtra 444602 New Venue: Takshashila Polytechnic, Amravati, Yashoda Nagar, Mahadev Khori Road, Amravati, Maharashtra 444606. The distance between Old & New venue is 12 km. परीक्षार्थी यांनी या बदल बाबत नोंद घ्यावी.  

3)सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ परीक्षा प्रवेश पत्र (Hall Tickets) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
  No Image Found उमेदवार यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका

1) माहिती पुस्तिका मराठीमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2)माहिती पुस्तिका इंग्लिशमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2023