जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया २०२३,गुणांच्या उतरत्या क्रमाने पात्र उमेदवारांची एकत्रित यादी .


उपरोक्त खालील पदांचा गुणांच्या उतरत्या क्रमाने पात्र उमेदवारांचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येत आहे.

खालील पदांचा निकाल   खालील पदांनसाठी कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक   गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी  
  1. विस्तार अधिकारी (सांख्यिकी).
  2. आरोग्य पर्यवेक्षक.
  3. कनिष्ठ अभियंता विदुत .
  4. लघुलेखक उच्च श्रेणी .
  5. कनिष्ठ सहायक लेखा .
  6. कनिष्ठ लेखाधिकारी .
  7. कनिष्ठ यांत्रिकी.
  8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ .
  9. कनिष्ठ आरेखक .
  10. पशुधन पर्यवेक्षक .
  11. कनिष्ठ सहायक.
  12. औषध निर्माण अधिकारी .
  13. कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा) .
  14. स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation) .
  15. अंगणवाडी पर्यवेक्षिका .
  16. आरोग्य सेवक पुरुष 40% .
  17. आरोग्य सेवक महिला.
  18. आरोग्य सेवक पुरुष 50% .
  19. कंत्राटी(ग्रामसेवक).
  1. विस्तार अधिकारी (सांख्यिकी),या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२०-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता
  2. आरोग्य पर्यवेक्षक,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२०-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता.
  3. कनिष्ठ अभियंता विदुत,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२०-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  4. कनिष्ठ सहायक लेखा,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  5. कनिष्ठ लेखाधिकारी,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  6. कनिष्ठ यांत्रिकी,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  7. प्रयोगशाळा तंत्रज्ञ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  8. कनिष्ठ आरेखक,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  9. पशुधन पर्यवेक्षक,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२८-०२-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  10. कनिष्ठ सहायक लिपिक ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.०१-०३-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  11. लघुलेखक उच्च श्रेणी,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.०१-०३-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  12. औषध निर्माण अधिकारी,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.०३-०४-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  13. कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा),या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१७-०५-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  14. स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation) ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१७-०५-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  15. अंगणवाडी पर्यवेक्षिका ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१९-६-२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता .
  16. कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा), या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२६-६-२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता .
  17. स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(ग्रामीण पाणीपुरवठा), या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२८-६-२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  18. आरोग्य सेवक महिला, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२०,२१,२२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  19. आरोग्य सेवक पुरुष 40% ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  20. कंत्राटी(ग्रामसेवक) ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  21. आरोग्य सेवक महिला, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  22. आरोग्य सेवक पुरुष 40% ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  23. अंगणवाडी पर्यवेक्षिका ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  24. आरोग्य सेवक पुरुष 40% ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता .
  1. विस्तार अधिकारी (सांख्यिकी).
  2. आरोग्य पर्यवेक्षक.
  3. कनिष्ठ अभियंता विदुत.
  4. कनिष्ठ सहायक लेखा..
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
  6. पशुधन पर्यवेक्षक.
  7. कनिष्ठ आरेखक.
  8. कनिष्ठ सहायक लिपिक. .
  9. लघुलेखक उच्च श्रेणी .  
  10. कनिष्ठ यांत्रिकी.  
  11. औषध निर्माण अधिकारी.  
  12. अंगणवाडी पर्यवेक्षिका .  
  13. स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation) . .  
  14. कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा) .  
  15. कनिष्ठ लेखाधिकारी .