- शासन निर्णय:- क्र विकास 2009/ प्रक्र 193/परा-8 दिनांक 3/5/2011
- योजनेचे उदिष्ट :- ग्रामीण भागातील गाव अंतर्गत विकास करणे.
- कामाचे प्रकार :- ग्रावा अंतर्गत रस्ते, गटारे , पाऊसपाणी निचरा .
- (storm water drainage) दहफन भुमी व दफनभुमीची सुधारणा करणे .संरक्षण भिंत, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे. आठवडी बाजारासाठी सुविधा, गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सर्वाजनिक जागेत वृक्ष लागवड व त्याचे संरक्षण करणे..
निकष:-मा. लोकप्रतिनिधीनी सुचविलेली शिफारस केलेली कामे.
मंजुरीचे आधिकार :- शासन स्तर
|