रस्ते व पुल योजनेत्तर कामे
  • गट अ-: विविध रस्त्याची व पुलांची दुरुस्ती करणे साठी या लेखाशिर्ष अंतर्गत कामे करता येतात.
  • गट ब-:योजनेत्तर कामाशीवाय गट ब अंतर्गत रस्त्याची सुधारणा या लेखाशिर्ष अंतर्गत कामे करता येते.
  • गट क-:योजनेत्तर कामाशीवाय विविध रस्त्यावरील पुलांची दुरुस्ती करणे नविन पुलांचे बांधकाम करणेची कामे या लेखाशिर्ष अंतर्गत कामे करता येतात.
  • गट ड-: विविध रस्त्याच्या geometric बाबींच्या सुधारणा करणे पुलांची दुरुस्ती करणे या बाबी गट ड अंतर्गत करता येतात..