- ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय / आंतराष्ट्रीय किर्तीचे तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी जिल्हाच्या पोलीस यंत्रणेकडून मिळत असलेल्या माहिती वरुन ज्या ज्या ठिकाणी दररोज येणाऱ्या व यात्रा / संभारंभाच्या वेळी 10.00 ते 15.00 लाख किंवा त्याहुनही अधिक भाविक येतात अशी सर्व तिर्थक्षेत्र अ – वर्ग तिर्थक्षेत्रात पात्र होतात.
याची मान्यता शासन स्तरावर दिली जाते
.
|