लेखाशिर्ष 5054 मार्ग व पुल.
  • शासन निर्णय:- जिवायो-2015/प.क्र.191/परा-8 दिनांक 3/9/2016
  • जिल्हा परिषदेचे दर वर्षी उपलब्ध होणा-या निधी पैकी 20 टक्के निधी निवीन जोडणी अस्तीतवात नसलेली लांबी (missing link ) जोडणे
  • जिल्हा परिषदेचे दर वर्षी उपलब्ध होणा-या निधी पैकी 65 टक्के निधी रस्ते मजबुतीकरण व दर्जोउनतीसाठीचे कामासाठी वापरण्यात येईल.
  • जिल्हा परिषदेचे दर वर्षी उपलब्ध होणा-या निधी पैकी 15 टक्के निधी पुल व मो-याच्या कामासाठी वापरण्यात येईल
  • मंजुरीचे अधिकार :- जिल्हाधिकारीस्तर