-->
दिनांक:-२०-०५-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग :-विनंती / प्रशासकीय बदली आदेश.      दिनांक:-२०-०५-२०२३:-ग्रामीण पाणी पुरवठा विभाग:-विनंती / प्रशासकीय बदली आदेश.      दिनांक:-२०-०५-२०२३:-पंचायात विभाग:-विनंती / प्रशासकीय बदली आदेश .      दिनांक:-२०-०५-२०२३:-बांधकाम विभाग:-विनंती / प्रशासकीय बदली आदेश .      दिनांक:-२०-०५-२०२३:-महिला व बालकल्याण विभाग:-विनंती / प्रशासकीय बदली आदेश .      दिनांक:-२०-०५-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-विनंती / प्रशासकीय बदली आदेश .      दिनांक:-१९-०५-२०२३:-आरोग्य विभाग:-:टोनर रिफलिंग दरपत्रक बाबत. .      दिनांक:-१६-०५-२०२३:-शिक्षण विभाग(प्रा):-शिक्षण विभाग (प्रा):- कार्यमुक्ती प्रशासकीय आदेश.      दिनांक:-१६-०५-२०२३:-आरोग्य विभाग:-:रुग्णांचे बेडका नमुने कुरियरने पाठविणेसाठी दरपत्रक मागविण्यात येत असल्या बाबत.      दिनांक:-११-०५-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग :-जिल्हा परिषद लातूर विभाग निहाय सेवा जेष्ठता / वास्तव्य जेष्ठता सूची तसेच विनंती / प्रशासकीय बदली प्राधान्य क्रम यादी व बदल्या प्राप्त अर्ज माहिती..      दिनांक:-२८-०४-२०२३:-आरोग्य विभाग:-:टोनर रिफलिंग दरपत्रक बाबत.      दिनांक:-२५-०४-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंपा नियुक्ती आदेश.      दिनांक:-२१-०४-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांनी नियुक्ती बाबत दि.२५-०४-२०२३ रोजी रोजी सकाळी ११:०० वाजता स्थायी समिती सभागृह,जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहण्यासाठी सूचित करण्यात येत आहे. नोट:-सोबत सूचना पत्र व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.      दिनांक:-१२-०४-२०२३:-आरोग्य विभाग:-:कंत्राटी वरिष्ठ औषधोपचारक पर्यवेक्षक (एस.टी.एस) व कंत्राटी टीबी हेल्थ व्हिजिटर (टी.बी.एच.व्ही) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्र / अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.      दिनांक:-०६-०४-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मेडिकल ऑफिसर (MBBS) निवड यादी      दिनांक:-०६-०४-२०२३:-आरोग्य विभाग:-:जिल्हा परिषद लातूर अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचर पदभरती जाहिरात प्रिसिद्ध करीत असलेबाबत. नोट:-सोबत अर्जाचा नमुना      दिनांक:-२९-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य कार्यक्रमासाठी कंत्राटी पद्धतीने विविध पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर (कंत्राटी )तात्पुरती भरती करण्यात येणार आहे.नोट:- सोबत अर्जाचा नमुना.      दिनांक:-१७-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:१५ वा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी उपकेंद्र(UHWC) अंतर्गत नगरपालिका / नगरपंचायत येथे कंत्राटी पद्धतीने Medical Officer (MBBS) या पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत.      दिनांक:-१७-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:सुमन कार्यक्रमाअंतर्तगत Equipment and Instrument खरीदी बाबत ई-निविदा बाबत.      दिनांक:-१३-०३-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-:दरपत्र:-EPABX वार्षिक देखभाल दुरुस्तीचे दरपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.      दिनांक:-१३-०३-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-:दरपत्र:-पशु वंध्यत्व निवारण करण्यासाठी औषधी पुरवठा करणे बाबत .      दिनांक:-१२-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यासमुपदेशनाकरिता दिनांक १३-०३-२०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता ,जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ,जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.      दिनांक:-०३-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदाच्या प्रशिक्षणासाठी समुपदेशनाची (14)पात्र उमेदवारांची यादी नोट:-सोबत सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.      दिनांक:-०१-०३-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-:अनुकंपा तत्वावर नियुक्ती करिता मूळ कागद पत्र तपासणीकरिता उपस्थित राहणे बाबत नोट:-सोबत उमेदवारांची यादी      दिनांक:-०१-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य कार्यक्रमासाठी कंत्राटी पद्धतीने Senior Treatment Supervisor(STS) व TB Health Visitor या पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर (कंत्राटी )तात्पुरती भरती करण्यात येणार आहे.नोट:- सोबत अर्जाचा नमुना. ,      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग:-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.5% दिव्यंग शेष निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन अर्थसहाय्य देणे(तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग:-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.5% दिव्यंग शेष निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना घरकुल देण्याची योजना (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल व यंत्र पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीयांचा आर्थिक विकास होणेकरीता बँड वाजंत्री साहित्य पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय यांना पाच एचपी पंप पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय व्यक्तींना लघु उद्योगासाठी शेळीपालन (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना मिनी पिठाची गिरणी पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्र पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)      दिनांक:-२१-०२-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-:प्राथमिक शिक्षक / मुख्याध्यपक / केंद्रप्रमुख दिव्यांग कर्मचारी यांची ०१-०१-२०२२ ची तात्पुरती जेष्ठता सूची.      दिनांक:-२१-०२-२०२३:-कृषी विभाग :-:विस्तार अधिकारी कृषी दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती(Provisional)जेष्ठता सूची.      दिनांक:-२३-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीमध्ये पेस्ट कण्ट्रोल करणे बाबत ई-निविदा बाबत.      दिनांक:-२३-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:अकुशल कंत्राटी पदे भरण्याबाबत ई-निविदा..      दिनांक:-१९-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान:-जाहीर सूचना:-विविध पदांची निवड व प्रतीक्षा यादी.      दिनांक:-१०-०१-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-दरपत्रक:-पशु वंधत्व निवारणासाठी औषध खरीदी बाबत           
उपयुक्त वेबसाइट्स

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
जिल्हाधिकारी कार्यालय
लातुर पोलीस
रेल्वे आरक्षण
भारत संचार निगम
जिल्हा न्यायालय
संत गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र                      सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र                      मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल                      आधी पोलीओ लस देईन माझ्या बाळाला, मगच जाईन मी माझ्या कामाला                      उघड्यावर शौचास बसू नका, रोगांना आमंत्रण देऊ नका                      सांडपाण्याची लावा योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट                      संडास बांधाल घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी                      कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू • छोटया कुटूंबाची आहे शान, सदैव उंचावे जीवनमान.    • विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
नागरिकांची संवाद
तक्रार       अभिप्राय       कल्पना
प्रादेशिक परिवहन
विभाग
छायाचित्र दालन
योजना
 सामान्य प्रशासन विभाग
राष्ट्रिय ग्रामिण आरोग्य आभियान
  अर्थ विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान;
 शिक्षण विभाग (माध्यमिक)
 आरोग्य विभाग  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
 महिला व बालकल्याण विभाग
लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मा.मु.का.अ.यांनी खाते प्रमुख /ग.वि.अ यांना प्रदान केलेल्या अधिकार बाबत.
 पंचायत विभाग
 बांधकाम विभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- पशुसंवर्धन विभाग महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.
 समाज कल्याण विभाग  
 कृषी विभाग  एकात्मीक बाल विकास सेवा योजना;
जिल्हा परिषद घडामोडी
पदाधिकारी 
आधिकरी
पर्यटन स्थळे
 जि.प.सदस्य  जि.प.आधिकारी
  प.सं.सदस्य प.स.आधिकारी
 
 संकेतस्थळला भेट देणाऱ्यांची संख्या: very good counter
 
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015