.

दिनांक:-२९-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य कार्यक्रमासाठी कंत्राटी पद्धतीने विविध पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर (कंत्राटी )तात्पुरती भरती करण्यात येणार आहे.नोट:- सोबत अर्जाचा नमुना.

दिनांक:-१७-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:१५ वा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी उपकेंद्र(UHWC) अंतर्गत नगरपालिका / नगरपंचायत येथे कंत्राटी पद्धतीने Medical Officer (MBBS) या पदाच्या भरतीसाठी थेट मुलाखत.

दिनांक:-१७-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:सुमन कार्यक्रमाअंतर्तगत Equipment and Instrument खरीदी बाबत ई-निविदा बाबत.

दिनांक:-१३-०३-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-:दरपत्र:-EPABX वार्षिक देखभाल दुरुस्तीचे दरपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

दिनांक:-१३-०३-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-:दरपत्र:-पशु वंध्यत्व निवारण करण्यासाठी औषधी पुरवठा करणे बाबत .

दिनांक:-१२-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यासमुपदेशनाकरिता दिनांक १३-०३-२०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता ,जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ,जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

दिनांक:-०३-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदाच्या प्रशिक्षणासाठी समुपदेशनाची (14)पात्र उमेदवारांची यादी नोट:-सोबत सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दिनांक:-०१-०३-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-:अनुकंपा तत्वावर नियुक्ती करिता मूळ कागद पत्र तपासणीकरिता उपस्थित राहणे बाबत नोट:-सोबत उमेदवारांची यादी

दिनांक:-०१-०३-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आरोग्य कार्यक्रमासाठी कंत्राटी पद्धतीने Senior Treatment Supervisor(STS) व TB Health Visitor या पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर (कंत्राटी )तात्पुरती भरती करण्यात येणार आहे.नोट:- सोबत अर्जाचा नमुना.

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग:-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.5% दिव्यंग शेष निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन अर्थसहाय्य देणे(तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग:-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.5% दिव्यंग शेष निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना घरकुल देण्याची योजना (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल व यंत्र पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीयांचा आर्थिक विकास होणेकरीता बँड वाजंत्री साहित्य पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय यांना पाच एचपी पंप पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय व्यक्तींना लघु उद्योगासाठी शेळीपालन (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना मिनी पिठाची गिरणी पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्र पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२४-०२-२०२३:-समाजकल्याण विभाग :-सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जि.प.२०% दिव्यंग शेष निधी अंतर्गत मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवठा करणे (तालुका निहाय लाभार्थी निवड यादी)

दिनांक:-२१-०२-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-:प्राथमिक शिक्षक / मुख्याध्यपक / केंद्रप्रमुख दिव्यांग कर्मचारी यांची ०१-०१-२०२२ ची तात्पुरती जेष्ठता सूची.

दिनांक:-२१-०२-२०२३:-कृषी विभाग :-:विस्तार अधिकारी कृषी दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती(Provisional)जेष्ठता सूची.

दिनांक:-२३-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीमध्ये पेस्ट कण्ट्रोल करणे बाबत ई-निविदा बाबत.

दिनांक:-२३-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:अकुशल कंत्राटी पदे भरण्याबाबत ई-निविदा.

दिनांक:-१९-०१-२०२३:-आरोग्य विभाग:-:राष्ट्रीय आरोग्य अभियान:-जाहीर सूचना:-विविध पदांची निवड व प्रतीक्षा यादी.

दिनांक:-१०-०१-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-दरपत्रक:-पशु वंधत्व निवारणासाठी औषध खरीदी बाबत

सामान्य प्रशासन विभाग:-दिनांक:-०२-०२-२०१९:-स.प्र.अ,क.प्र.अ आणि वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नती दिल्याबाबत आदेश. .

प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२७-०८-२०१८:-सन-२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे सदरील योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याना १०० एकदिशीय कुकूट पिल्ले व त्यासाठी लागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. .

-->

प्रेस नोट:-पशुसंर्वधन विभाग:-दिनांक:-२०-०६-२०१८:-पशुसंर्वधन विभागाच्या योजनांना व्यपक प्रसिद्धी देणे बाबत. .

-->

महात्मा गांधी नरेगा विभाग:-दिनांक:-०9-०२-२०१८:- महात्मा गांधी नरेगाचा योजेनचा वार्षिक कृती आराखडा सन २०१८-१९ तालुके यादी .

पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-०६-०२-२०१८:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)योजेन अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास लाभार्थी निवड यादी. .

--> -->

अनुकंपा नियुक्तीबाबतची तपासणी सूची / मार्गदर्शक सूचना. .

"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .

लातूर जिल्हा परिषदेकडे आंतर जिल्हा बदलीने येणार-या अनु-जाती संवर्गातील शिक्षकांची यादी. .

>

सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन. .

ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक 01-01-2014 ची अंतिम जेष्ठता सूची. .