M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद भरती सन २०१८ ची विविध पदासाठी लेखी परीक्षा दिनांक ०१-०७-१८ रोजी घेण्यात आली असून सदर परिक्षेची खालील पदांची अंतिम निवड व प्रतिक्षाधीन यादी .

अंतिम निवड / प्रतिक्षाधीन यादी (परीक्षा दि: ०१-०७-१८)

1) डाटा एन्ट्री ऑपरेटर
2) शिपाई
3) लेखापाल
4)प्रशासन / लेखा सहाय्यक
5) प्रशासन सहाय्यक

महत्वाची सूचना:- M.S.R.L.M अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक २४-०७-२०१८ रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,लातूर कार्यालयात रुजू व्हावे व प्रशासन /लेख,डेटा एन्ट्री ऑपरेटर,व शिपाई यांना तालुक्याला पद्स्थपणा देणेसाठी मा.मु.का.अ.जि.प.लातूर यांच्या दालनात समुपदेशनासाठी २४-०७-२०१८ वेळ सकाळी / दुपारी ३.वा उपस्थित राहावे. .