आरोग्य विभाग विषयक परिपत्रके

क्रमांक शीर्षक दिनांक डाउनलोड
. दिनांक:२२-०८-२०१९:-आरोग्य विभाग:-अंशकालीन स्त्री परिचर पदांची जाहिरात बाबत 28 ऑगस्ट ,2019
. दिनांक:-२९-०७ -२०१९:-राष्ट्रीय आरोग्य अभियान:-जिल्हा आरोग्य सोसायटी लातूर अंतर्गत विविध कंत्राटी पदाची पदभरती जाहिरात सोबत अर्जाचा नमुना. 29 जुलै ,2019
. दिनांक:-२२-०७ -२०१९:-आरोग्य विभाग:- आरोग्य विभाग अंतर्गत अंशकालीन स्त्री परिचर पदभरती जाहिरात सन-२०१९ सोबत अर्जाचा नमुना 22 जून ,2019
. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ,लातूर अंतर्गत Community Health Officer पदाचे धनाकर्ष परत कारण्याबाबत सूचना 08 मे ,2019
. आरोग्य विभाग:-सूचना:-दि.०५-०३-२०१९:- राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर अंतर्गत Community Health Officer या पदाची पदभरती रद्द करण्यात येत आहे. 05 मार्च ,2019
. शुद्धिपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग:-दिनांक:20-02-2019:- Community Health Officer या पदाची जाहिरात व सोबत Application फॉर्म 20 फेबुरवारी ,2019
. जाहिरात:-अंशकालीन स्त्री परिचर कंत्राटी पद भरती जाहिरात २०१९ व सोबत अर्जाचा नमुना 18 फेबुरवारी ,2019
. आरोग्य विभाग:-दिनांक:१६-०२-२०१९:-पदोन्नती आदेश 16 फेबुरवारी ,2019
. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग:-दिनांक:११-०२-२०१९:- Community Health Officer या पदाची जाहिरात व सोबत Application फॉर्म 11 फेबुरवारी ,2019
. राष्ट्रीय आरोग्य अभियान:-दिनांक:-२३-०१-२०१९:- आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर गटप्रवर्तक पद भरती करिता दिनांक २२-०१-२०१९ रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या तरी सदरील पदाची गैरहजर,अपात्र ,निवड /प्रतीक्षा यादी. 23,जानेवारी 2019
. राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर, अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत गटप्रवर्तक भरती प्रक्रिया उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीकरिता दिनांक २२-०१-२०१९ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहावे. नोट:-कागदपत्र तपासणीनंतर पात्र / उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व दिनांक २२-०१-२०१९ त्याच दिवशी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. 18,जानेवारी 2019
. दिनांक:-१०-०७-२०१८:-.राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत Community Health Provider (CHP) कंत्राटी पद भरती जाहिरात व सोबत अर्जाचा नमुना.(Application Form Format). फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख २४-०७-२०१८. . 10,जुलै 2018
. आरोग्य विभाग:-दिनांक:-२४-०५-२०१८:-प्रशासकीय / विनंती / आपसी बदली आदेश . 24
मे , 2018
. कंत्राटी पद भरती:-दिनांक ०२-१२-२०१७:-राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी , आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर. 02
डिसेंबर , 2017
. दिनांक:-15-11-2017:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत(N.H.M) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदाची निवड व प्रतिक्षा यादी. 15
नोव्हेंबर, 2017
. दिनांक:-13-11-2017:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत(N.H.M) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदाच्या निवडी / कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहणे बाबत. 13
नोव्हेंबर, 2017
. दिनांक:-11-11-2017:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत(N.H.M) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदांची पात्र / अपात्र यादी . 11
नोव्हेंबर, 2017
1 सन १७-१८ ग्रामीण भागातील कर्करोग,हृदयरोग, ब्रेनट्युमर,किडनी पीडित पात्र रुग्णांची पहिली यादी. -
2 डॉ.आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार प्राप्त लाभार्थी यादी सन १६-१७ . 03 मार्च,2017
3 सावित्रीबाई फुले कान्याकल्याण प्राप्त लाभार्थी यादी सन १६-१७ 09 मार्च,2017
4 जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभागातील फिरतीवर असणा-या आरोग्य सेवेतील कर्माचा-यांना प्रवास भत्ता मंजूर करणे बाबत. . 01 सप्टेंबर,2016
5 सरळ सेवा नियुक्ती आदेश आरोग्य सेवक महिला . 19 मे,2016
6 सरळ सेवा नियुक्ती आदेश आरोग्य सेवक महिला . 19 ऑगस्ट,2016
7 आरोग्य सहाय्यक(महिला)यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत दुसरा लाभ . 4 एप्रिल,2016
8 आरोग्य सहाय्यक(पुरुष)यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत दुसरा लाभ . 3 मे,2016
9 आरोग्य सेवक (महिला )विनंतीवरून बदली आदेश . 27 मे,2016
9 आरोग्य सेवक (पुरुष)विनंतीवरून बदली आदेश . 27 मे,2016
10 प्राथमिक आरोग्य केंद्र आकृतिबंध सुधारणा करणेबाबत . 5 मे,2010
11 लातूर जिल्ह्यातील हिवताप विभागातील (जिल्हा परिषद क्षेत्रातील)पदनिहाय कर्मचारी माहिती तक्ता. . -
12 बालमृत्यू आढावा (चिल्ड Death Review-सादर) मार्गदर्शक सूचना 2015-16 . 08 जून,2015
13 उपजतमृत्यू अन्वेषण (Still Birth Review)मार्गदर्शक सूचना . -
14 मोबाईल मेडिकल युनिटच्या स्वयंसेवी संस्था निवडीच्या नवीन मार्गदर्शक सूचना. 4 ऑगस्ट,2015
15 सन 2016-17 वर्षाचे लसीकरण व माताबाल संगोपन कार्यक्रमाचे उद्दिष्ट. 2 मे,2016
16 सेवानिवृत्तीचे प्रकरणे ONLINE पद्धतीने सादर करणेबाबत. 19 सप्टेंबर,2016
17 सन 2015-16 वर्षाकरिता मंजूर पीआयपीमधील एफ.एम.कोड बी.17 अंतर्गत विविध बाबी विषयक मार्गदर्शक सूचना . 12 ऑक्टोबर,2015
18 महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी नियम(पहिली सुधारणा)2016. 23 सप्टेंबर,2016
19 जननी शिशु सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत रेफरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमांतर्गत मोफत संदर्भ सेवा देण्याबाबत. 18 जुलै,2016
20 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा / शहर दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीबाबत. 14 जानेवारी,2016
21 मुलांच्या जन्माची नोंदणी सक्तीची करणे बाबत. 25 ऑगस्ट,2015
22 निबंधक / उपनिबंधक व संबंधित कर्माचा-यासाठी crsorgi.gov.in च्या संगणक प्रणालीमध्ये जन्म-मृत्यू नोंदणी करण्याबाबत प्रशिक्षण पुस्तिका . -
23 जन्म नोंदणीत बाळाचे नाव समाविष्ट करणे बाबत . 21 जुलै ,2015
24 जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र शासनाने विकसित केलेली संगणक प्रणाली महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित करणेबाबत . 21 मे,2016
24 पदोन्नती आदेश:- आरोग्य साहाय्यक. 29 ऑक्टोबर,2016
25 पदोन्नती आदेश:- आरोग्य पर्यवेक्षक 29 ऑक्टोबर,2016