राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत हेल्थ वेलवेस सेंटर (आरोग्य वर्धिनी केंद्र ) करीता Community Health Provider (CHP) या पदासाठी प्राप्त अर्जासोबाबत (सादर केलेल्या छायांकित कागदपत्रांच्या आधारे ) तात्पुरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी.

तात्पुरती पात्र / अपात्र यादी

1) Community Health Provider (CHP) या पदासाठी मूळ कागदपत्र पडताळणीनुसार तात्पुरती
 पात्र / अपात्र उमेदवारांची यादी.
1)तात्पुरती पात्र उमेदवारांची यादी
2)तात्पुरती अपात्र उमेदवारांची यादी
1) Community Health Provider (CHP) या पदासाठी प्राप्त अर्जासोबाबत (सादर केलेल्या छायांकित कागदपत्रांच्या आधारे ) तात्पुरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी
2) जाहिरात
3) शुद्धिपत्रक

महत्वाची सूचना:-सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील सर्व उमेदवारांना दिनांक ११-०८-२०१८ रोजी मूळ कागदपत्रासह पडताळणी करीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ,लातूर यांच्या दालनात उपस्थित राहण्यावाबत वेळापत्रक. .