किशोर वयीन मुलींना व महिलांना जेंडर बाबत तसेच आरोग्य व कुटूंब नियोजना बाबत प्रशिक्षण देणे.
  • सदरचे प्रशिक्षण वर्ग शाळेत / महाविद्यालयात आवश्यकते नुसार आयोजित करता येतील.

  • प्रशिक्षण वर्ग साधारण 1 ते 2 तासाचे असावेत..

  • प्रत्येक सत्रासाठी रक्कम रुपये 400/- तज्ञांना मानधन म्हणून शाळा / महाविद्यालयांना अदा करणेंत येतील.

  • शाळा / महाविद्यालये यांचे मागणी नुसार मानधनाची रक्कम शाळा / महाविद्यालये यांना पंचायत समिती स्तरावरुन अदा करणेंत येईल.

  • प्रशिक्षण वर्ग ए बा वि सेवा योजना व आरोग्य विभाग यांचे समन्वयाने राबविणेत येतील.

  • योजनेसाठीचे अनुदान पंचायत समिती स्तरावर वितरीत करणेंत येईल.