सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण - 2011
उद्येश
  • 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने समाजातील तळागाळातील घटकांसाठी विशेषत्वाने असलेल्या विकास योजना व कार्यक्रमाचा फायदा त्यांनाच मिळावा व इतरांनी त्याचा गैरफायदा घेवू नये..
योजनेचा तपशिल
  • घरोघरी जाऊन प्रगणकाने कुटूंबाचा तपशिलाची नोंद Tablet PC वर घेणे.
  • केलेल्या कामाचा तपशिल पर्यवेक्षकाने तपासणे.
  • वरील दोन्ही बाबींची तपासणी संगणक प्रणालीव्दारे केली जाते.
  • यानंतर प्रारूप यादी प्रसिध्दी ग्रामपंचायत तालुका व जिल्हा पातळीवर प्रसिध्दी केली जाईल.
  • प्रारूप यादीबाबत दावे व आक्षेपांची नोंद घेतली जाईल.
  • अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल.