महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ,जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
श्री.एम.डी.धस
गटविकास अधिकारी, म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.कक्ष, जिल्हा परिषद,लातूर

प्रस्तावना

महाराष्ट्रात 1972 पासून रोजगार हमी योजना राबविण्यात येत होती.याच धर्तीवर केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय रोजगार हमी कायदा करून प्रत्येक कुटुंबाना 100 दिवसाचे अकुशल काम प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे.18 वर्ष पूर्ण झालेल्या व अकुशल काम करून इच्छिणा-या जॉबकार्डधारक व्यक्तीस त्याने कामाची मागणी केल्यावर 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून दिले जाते.किमान मजुरीचा दर केंद्र सरकार दरवर्षी किंवा आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निश्चित करते. सन 2017-18 चा किमान मजुरी दर रुपये 201/- आहे.

विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382-251855
विभागाचा ईमेल

mregszpltr@gmail.com

लातूर जिल्हात मागील वर्षी सन 2015-16 मध्ये घेतलेल्या कामाची माहिती
अ.क्र किती कामे चालू झाली किती कामे पूर्ण झाली किती कामे प्रगती पथावर आहेत किती मनुष्यदिन निर्मिती झाली अकुशल खर्च (रु.लक्ष) कुशल खर्च (रु.लक्ष) किती कुटुंबाना रोजगार मिळाला
1. 5618 1849 3769 2744320 4543.21 1313.4 37896
लातूर जिल्हात मागील वर्षी सन 2016-17 मध्ये घेतलेल्या कामाची माहिती
1. 1601 24 1577 2321238 5079.21 1497.43 41197
अ.क्र
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामांचे अंदाजपत्रक बाबत माहिती
1 अंदाज पत्रक:-सिंचन विहिरीतील गाळ काढणे(अहिल्यादेवी सिंचन विहिरी )
2 अंदाज पत्रक:-इंदिरा आवास योजना घरकुल बांधणे
3 अंदाज पत्रक:-खेळण्यासाठी जागा तयार करणे(Building Playground)
4 सिंचन विहीर नमुना अंदाज पत्रक-१.
5 सिंचन विहीर नमुना अंदाज पत्रक-२.
6 अंदाज पत्रक:-वयक्तीक शौचालाय बांधकाम(निर्मल शौचालाय ).
7 अंदाज पत्रक:-शौषखड्डे (निर्मल शौषखड्डे).
8 अंदाज पत्रक:-गुरांसाठी निवारा(पक्के भूक्षेत्र,गव्हाण व मूत्रटाकी) छतासह बांधकाम करणे.
   
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015