महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत ...... 201709291421126316 29 सप्टेंबर,2017
1 "समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. . - 28 ऑक्टोबर,2016
2 मागेल त्याला शेततळे योजना संपुर्ण राज्यात लागु करणेबाबत. 201610131131096816 10 ऑक्टोबर,2016
3 नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर देखरेख व दक्षता समिती गठीत करणे बाबत. . 201610131321455416 13 ऑक्टोबर,2016
4 ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना. 2012051810510858009 17 मे, 2012
5 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2016-17 चा सुधारित व सन 2017-18 च्या कामांचा तसेच 2017-18 चे लेबर बजेट तयार करणे बाबत . 2012051810510858009 4 ऑगस्ट,2016
6 ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना. 201408201548160216 21 ऑगस्ट, 2014
6 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे अधिकार मंजूर करणेबाबत . 201606181317338416 17 जून, 2016
8 ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या व त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना . - 2 मे, 2011
8 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वयक्तिक सिंचन विहिरी बाबत सुधारित सूचना 201292261727026016 2 मे,2011
10 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वयक्तिक लाभार्त्याच्या शेतावर राबविण्यात येणार-या फळबाग लागवड कार्यक्रम अंतर्गत हाजरी पत्रके निर्गमित करणे,भरणे,पारित करणे आणि कुशल / अकुशल बाबींचे प्रदान करण्याचे अधिकार कृषी विभागास देणेबाबत. - 3 सप्टेंबर,2016
11 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा,बोर, आवळा,डाळींब व संत्रा या फळपिकांचे लागवडीमधील अंतर व कलमे / रोपांचे लागवडीचे सुधारित मापदंडाबाबत. .. - 3 सप्टेंबर,2016
12 "समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन 2016-17 व 2017-18 मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. - 1 ऑक्टोबर,2016