बंद

    भरती

    Filter Past भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    सरळसेवा भरती 2023 अंतर्गत शासन पत्र दि.13.6.2025 मधील सुचनेनुसार औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची अतिरिक्त निवड यादी

    अतिरिक्त निवड यादी

    14/08/2025 14/02/2026 पहा (55 KB)
    सरळसेवा भरती 2023 अंतर्गत शासन पत्र दि.13.6.2025 मधील सुचनेनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची अतिरिक्त निवड यादी

    अतिरिक्त निवड यादी

    14/08/2025 14/02/2026 पहा (25 KB)
    अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा सूचीतिल पात्र उमेदवारांची सन २०२४ ची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत.

    सन २०२४ ची अंतिम जेष्ठता सूची

    19/06/2025 31/12/2025 पहा (5 MB)
    जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता

    शैक्षणिक अहर्ता

    19/06/2025 31/12/2025 पहा (394 KB)
    अनुकंपा नियुक्ती करिता रिक्त पदाचा तपशील माहे मे २०२५ अखेर

    माहे मे २०२५ अखेर

    20/06/2025 31/12/2025 पहा (694 KB)
    आरोग्य पर्यवेक्षक पदभरती सुधारित निवड यादी

    सुधारित निवड यादी

    20/08/2025 31/10/2025 पहा (31 KB)
    महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर MKSP- एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प अंतर्गत Block Anchor सेवादाता & ST CRP पात्र व अपात्र यादी .

    पात्र व अपात्र यादी .

    15/10/2025 30/10/2025 पहा (7 MB)
    गट-क प्रतीक्षासूचीतील उमेदवारांसाठी सुचना

    गट-क प्रतीक्षासूचीतील क्रमांक १ ते १५० पर्यंत असलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, गट-क मधील पदे उपलब्ध नसल्यामुळे, गट-ड (परिचर) पदावर नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी २६-०९-२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहून संबंधित विकल्प अर्ज सादर करावा.

    उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

    तारीख: २६-०९-२०२५
    वेळ: सकाळी १०:०० वाजता
    स्थळ: स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर

    23/09/2025 30/09/2025 पहा (465 KB)
    उमेद महाराष्ट्र राज्य जीवोनोन्नती अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदभरती बाबत जाहिरात

    कंत्राटी पदभरती बाबत

    12/09/2025 26/09/2025 पहा (286 KB)
    समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विशेष शिक्षक समायोजन तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    18/07/2025 25/09/2025 पहा (3 MB)
    समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विशेष शिक्षक समायोजन अंतिम सेवा जेष्ठता यादी

    अंतिम सेवा जेष्ठता यादी

    01/08/2025 25/09/2025 पहा (3 MB)
    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंर्तगत विविध कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखत व समुपदेशन दिनांक २३-०९-२०२५ वेळ सकाळी १०:०० ते १२:०० जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे

    विविध कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखत व समुपदेशन दिनांक २३-०९-२०२५ वेळ सकाळी १०:०० ते १२:००

    10/09/2025 24/09/2025 पहा (954 KB)