बंद

    घोषणा ( सामान्य)

    Filter Past घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    गट-क प्रतीक्षासूचीतील उमेदवारांसाठी सुचना

    गट-क प्रतीक्षासूचीतील क्रमांक १ ते १५० पर्यंत असलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, गट-क मधील पदे उपलब्ध नसल्यामुळे, गट-ड (परिचर) पदावर नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी २६-०९-२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहून संबंधित विकल्प अर्ज सादर करावा.

    उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

    तारीख: २६-०९-२०२५
    वेळ: सकाळी १०:०० वाजता
    स्थळ: स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर

    23/09/2025 30/09/2025 पहा (465 KB) डाउनलोड
    उमेद महाराष्ट्र राज्य जीवोनोन्नती अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदभरती बाबत जाहिरात

    कंत्राटी पदभरती बाबत

    12/09/2025 26/09/2025 पहा (286 KB) डाउनलोड
    समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विशेष शिक्षक समायोजन तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    18/07/2025 25/09/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंर्तगत विविध कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखत व समुपदेशन दिनांक २३-०९-२०२५ वेळ सकाळी १०:०० ते १२:०० जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे

    विविध कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखत व समुपदेशन दिनांक २३-०९-२०२५ वेळ सकाळी १०:०० ते १२:००

    10/09/2025 24/09/2025 पहा (954 KB) डाउनलोड
    जिल्हा परिषद कृषि विभाग शेष योजने अंतर्गत (D.B.T ) द्वारे रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (BBF) खरेदीस अनुदान घेण्यासाठी अर्ज नमूना

    रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (BBF)

    01/09/2025 15/09/2025 पहा (121 KB) डाउनलोड
    जिल्हा परिषद कृषि विभाग शेष योजने अंतर्गत (D.B.T ) द्वारे स्लेरी फ़िल्टर (टाकीसह) खरेदीस अनुदान घेण्यासाठी अर्ज नमूना

    स्लेरी फ़िल्टर (टाकीसह)

    01/09/2025 15/09/2025 पहा (120 KB) डाउनलोड
    अनुसुचित जमाती दुधाळ गट निवड यादी सन-2025-26

    सन-2025-26

    08/08/2025 31/08/2025 पहा (479 KB) डाउनलोड
    शेळी गट अनुसुचित जाती निवड यादी सन-2025-26

    सन-2025-26

    08/08/2025 30/08/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    अनुसुचित जाती दुधाळ गट निवड यादी सन-2025-26

    सन-2025-26

    08/08/2025 30/08/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सन 2025-26 मध्ये जि.प. सेस 20% मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येणार असून अर्ज नमुने व माहिती पाहण्यासाठी खालील दुवे पाहा.

    योजनांमध्ये मिरची कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, पिकोफॉल यंत्र, शेळीपालन, 5 एचपी पाणबुडी पंप यांचा समावेश आहे.

    15/07/2025 11/08/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सुधारित वेतनश्रेणी आदेश सामान्य प्रशासन विभाग

    सुधारित वेतनश्रेणी आदेश

    13/07/2025 31/07/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग बदली आदेश

    कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक

    30/05/2025 08/06/2025 पहा (3 MB) डाउनलोड