बंद

    भरती

    Filter Past भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    एनएचएम अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची निवड, प्रतिक्षा यादी व समुपदेशन (निवड झालेले उमेदवार यांचे दि. ३१-०३-२६) सुचनापत्र

    निवड, प्रतिक्षा यादी व समुपदेशन

    25/03/2026 31/03/2026 पहा (1 MB)
    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ,शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदासाठी दिनांक 09 मार्च 2026 रोजी Walk-in Interview आयोजित करण्यात आली आहे. करण्यात आली आहे.

    Walk-in Interview

    23/02/2026 09/03/2026 पहा (330 KB)
    सरळसेवा भरती 2023 अंतर्गत शासन पत्र दि.13.6.2025 मधील सुचनेनुसार औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची अतिरिक्त निवड यादी

    अतिरिक्त निवड यादी

    14/08/2025 14/02/2026 पहा (55 KB)
    सरळसेवा भरती 2023 अंतर्गत शासन पत्र दि.13.6.2025 मधील सुचनेनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची अतिरिक्त निवड यादी

    अतिरिक्त निवड यादी

    14/08/2025 14/02/2026 पहा (25 KB)
    अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा सूचीतिल पात्र उमेदवारांची सन २०२४ ची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत.

    सन २०२४ ची अंतिम जेष्ठता सूची

    19/06/2025 31/12/2025 पहा (5 MB)
    जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता

    शैक्षणिक अहर्ता

    19/06/2025 31/12/2025 पहा (394 KB)
    अनुकंपा नियुक्ती करिता रिक्त पदाचा तपशील माहे मे २०२५ अखेर

    माहे मे २०२५ अखेर

    20/06/2025 31/12/2025 पहा (694 KB)
    आरोग्य पर्यवेक्षक पदभरती सुधारित निवड यादी

    सुधारित निवड यादी

    20/08/2025 31/10/2025 पहा (31 KB)
    महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर MKSP- एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प अंतर्गत Block Anchor सेवादाता & ST CRP पात्र व अपात्र यादी .

    पात्र व अपात्र यादी .

    15/10/2025 30/10/2025 पहा (7 MB)
    गट-क प्रतीक्षासूचीतील उमेदवारांसाठी सुचना

    गट-क प्रतीक्षासूचीतील क्रमांक १ ते १५० पर्यंत असलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, गट-क मधील पदे उपलब्ध नसल्यामुळे, गट-ड (परिचर) पदावर नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी २६-०९-२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहून संबंधित विकल्प अर्ज सादर करावा.

    उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

    तारीख: २६-०९-२०२५
    वेळ: सकाळी १०:०० वाजता
    स्थळ: स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर

    23/09/2025 30/09/2025 पहा (465 KB)
    उमेद महाराष्ट्र राज्य जीवोनोन्नती अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदभरती बाबत जाहिरात

    कंत्राटी पदभरती बाबत

    12/09/2025 26/09/2025 पहा (286 KB)
    समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विशेष शिक्षक समायोजन तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

    18/07/2025 25/09/2025 पहा (3 MB)