सन 2025-26 मध्ये जि.प. सेस 20% मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येणार असून अर्ज नमुने व माहिती पाहण्यासाठी खालील दुवे पाहा.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
सन 2025-26 मध्ये जि.प. सेस 20% मागासवर्गीय निधीतून विविध योजना राबविण्यात येणार असून अर्ज नमुने व माहिती पाहण्यासाठी खालील दुवे पाहा. | योजनांमध्ये मिरची कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, पिकोफॉल यंत्र, शेळीपालन, 5 एचपी पाणबुडी पंप यांचा समावेश आहे. |
15/07/2025 | 11/08/2025 | पहा (2 MB) |