बंद

    सन २०२५-२६ मध्ये सेस २०% मागासवर्गीय निधीतून राबविलेल्या योजनांची लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    सन २०२५-२६ मध्ये सेस २०% मागासवर्गीय निधीतून राबविलेल्या योजनांची लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

    योजना पुढील प्रमाणे आहेत
    1)पाच एचपी पाणबुडी पंप पुरवठा करणे
    2)पिको फॉल यंत्रणा पुरवठा करणे
    3)मिनी पिठाची गिरणी पुरवठा करणे
    4)मिरची कंडप यंत्र पुरवठा करणे
    5)शेळीपालन लाभार्थी

    07/11/2025 31/12/2026 पहा (5 MB)