बंद

    जि.प. सेस २० टक्के मागासवर्गीय निधीअंतर्गत योजना निवड प्रक्रिया दि ०३.११.२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता स्थायी समिती, जिल्हा परिषद, लातूर येथे होणार आहे.

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    जि.प. सेस २० टक्के मागासवर्गीय निधीअंतर्गत योजना निवड प्रक्रिया दि ०३.११.२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता स्थायी समिती, जिल्हा परिषद, लातूर येथे होणार आहे.


    जि.प. सेस २० टक्के मागासवर्गीय निधी मधून राबविण्यात येणाऱ्या योजना

    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्यामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जि.प. सेस २० टक्के मागासवर्गीय निधी मधून खालील प्रकारे योजना राबविण्यात येत आहे.

    १. मागासवर्गीय महिलांसाठी मिक्सर ग्राइंडर,
    २. मागासवर्गीय महिलांसाठी शिवण मशीन,
    ३. मागासवर्गीय महिलांना सायकल चक्र पुन्हा,
    ४. मागासवर्गीयांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य उ.शेळीसंगोपन,
    ५. मागासवर्गीयांना ५ एकरी पाण्याचे पंप.

    उपरोक्त प्रकारातील योजना निश्चित निवड मंडळाच्या निवड प्रक्रियेत दिनांक ०३.११.२०२५ रोजी वेळ १२:०० वा. स्थायी समिती, जिल्हा परिषद, लातूर येथे होणार आहे. तरी या अंर्तगत असलेल्या सर्व योजनांच्या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.

    31/10/2025 04/11/2025 पहा (214 KB)