बंद

    गट-क प्रतीक्षासूचीतील उमेदवारांसाठी सुचना

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    गट-क प्रतीक्षासूचीतील उमेदवारांसाठी सुचना

    गट-क प्रतीक्षासूचीतील क्रमांक १ ते १५० पर्यंत असलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, गट-क मधील पदे उपलब्ध नसल्यामुळे, गट-ड (परिचर) पदावर नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी २६-०९-२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहून संबंधित विकल्प अर्ज सादर करावा.

    उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

    तारीख: २६-०९-२०२५
    वेळ: सकाळी १०:०० वाजता
    स्थळ: स्थाई समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर

    23/09/2025 30/09/2025 पहा (465 KB)