ठिकाणे/ केंद्रे
चाकूर येथील अम्यूझमेंट पार्क
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे आधुनिक अम्यूझमेंट पार्क आहे. वॉटर पार्क, जलक्रीडा, झुलते, रोलर कोस्टर आणि फूड कोर्टसह कुटुंबांसाठी आदर्श पर्यटनस्थळ….
तपशील पहासिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर – एक आध्यात्मिक तीर्थस्थान
सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून, निसर्गरम्य आणि मोहक वातावरणात वसलेले आहे. अनेक शतकांची समृद्ध परंपरा लाभलेले…
तपशील पहाउदगीर किल्ला
किल्ल्यात उदागिरबाबाची समाधी आहे. त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले असे म्हणले जाते. बालाघाटच्या डोंगरांगांच्या कुंशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले…
तपशील पहाबुद्ध गार्डन, लातूर
बुद्ध उद्यान हे लातूर जिल्ह्यातील एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानाच्या मध्यभागी एक भव्य बुद्ध मूर्ती आहे, जी या ठिकाणाचे…
तपशील पहासंजीवनी भाजीपाला बेट (वडवळ नागनाथ बेट), जि. लातूर
संजीवनी बेट हे वडवळ नागनाथ (ता. चाकूर) गावाजवळील डोंगर व जैवविविधता क्षेत्र आहे. लातूरपासून ३९ किमी व चाकूरपासून १६ किमी…
तपशील पहाहत्तीबेट – देवर्जन (उदगीर तालुका)
हत्तीबेट लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात उदगीर शहराच्या पश्चिमेला १६ कि.मी. अंतरावर मौजे हत्तीबेट हे ठिकाण आहे. हत्तीबेट हे प्राचीन काळापासूनच…
तपशील पहाखरौसा लेणी (ता. औसा, जि. लातूर)
खरौसा लेणी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरौसा गावाजवळ असून लातूरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहेत. जांब्या दगडात कोरलेल्या या लेण्यात…
तपशील पहाकेशव बाळाजी मंदिर, औसा (जि. लातूर)
भगवान वेंकटेश बालाजी यांचे हे भव्य मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतातील मंदिरांच्या धर्तीवर बांधलेले असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर…
तपशील पहाऔसाचा भुईकोट किल्ला (जि. लातूर)
औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात वसलेला भुईकोट किल्ला बहमनी काळात महमूद गवान यांनी १४६६ मध्ये बांधला. किल्ला खोलगट भागात…
तपशील पहा 
         
         
     
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            