उदगीर किल्ला
किल्ल्यात उदागिरबाबाची समाधी आहे. त्यावरूनच गावाला उदगीर हे नाव पडले असे म्हणले जाते. बालाघाटच्या डोंगरांगांच्या कुंशीमध्ये उदगीर हे गाव वसलेले आहे. उदगीर हे कर्नाटकाच्या सीमालगत असल्यामुळे येथे कानडी भाषक लोक बहुसंख्येने आढळुन येतात.
संपर्क तपशील
पत्ता: उदगीर किल्ला, फोर्ट रोड, खडकली, उदगीर, महाराष्ट्र 413517
