बंद

    लघु सिंचन विभाग

    💧 परिचय

    🚿 लघु सिंचन / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा जिल्हा परिषद लातुर येथील एक महत्वपुर्ण विभाग असून…

    👁️‍🗨️ दृष्टी

    🌾 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी व नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टिकाऊ व प्रभावी पायाभूत सुविधा निर्माण करणे.

    🎯 ध्येय

    🛠️ लघु सिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे ग्रामीण भागातील जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे, जलसंधारणाला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे.

    📌 उद्दिष्टे व कार्ये
    • 🚜 लघु सिंचन योजना

      • 🏞️ लघु सिंचन तलावांची निर्मिती.
      • 🌊 पाझर तलाव व गावतळे सुशोभीकरण.
      • 🧱 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे निर्माण व देखभाल.
    • 🚰 ग्रामीण पाणी पुरवठा योजना

      • ✅ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे.
      • 🕳️ विंधन विहिरी, नळ पाणी योजना राबविणे.
      • 💧 पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा योजना राबविणे.
    🔗 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: