बंद

    जेष्ठता सूची



    जिल्हा परिषद विभाग व संवर्ग निहाय जेष्ठता सूची दि.०१-०१-२०२६

    सामान्य प्राशासन विभाग.
    1. कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गातील तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    2. सहाय्यक प्रशासन अधिकारी तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    3. वरिष्ठ सहाय्यक तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    4. कनिष्ठ सहाय्यक तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    5. लघुलेखक उच्च श्रेणी तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    6. परिचर तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६.
    7. वर्ग-4 सेवकांसाठी वाहन चालविण्यास पात्र असलेल्या परिचर कर्मचाऱ्यांची दिनांक-01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता
    वित्त विभाग
    1.कनिष्ठ सहाय्यक(लेखा) दि.०१-०१-२०२६ रोजीची अंतिम
    2.कनिष्ठ लेखाधिकारी दि.०१-०१-२०२६ रोजीची अंतिम
    3.सहाय्यक लेखाधिकारी दि.०१-०१-२०२६ अंतिम
    4.वरिष्ठ सहाय्यक लेखा दि.०१-०१-२०२६ अंतिम
    आरोग्य विभाग
    1.आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष) व आरोग्य सेवक (महिला) दिव्यांग कर्मचारी यांची तात्पुरती जेष्ठता सूची ०१-०१-२०२६.
    2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सेवक (पुरुष) व आरोग्य सेवक (महिला) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची तात्पुरती (Provisional) ज्येष्ठता सूची ०१-०१-२०२६
    पंचायत विभाग
    1.ग्रामपंचायत अधिकारी यादी ०१-०१-२०२६ तात्पुरती जेष्ठता सूची.
    2.विस्तार आधिकारी पंचायत दि.०१-०१-२०२६ तात्पुरती जेष्ठता सूची.
    2.ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातील आंतरजिल्हा बदलाने समावून घेणेकरीता पात्र उमेदवारांची ०१/०१/२०२६ अखेर तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात येत.
    क्रषी विभाग
    1.विस्तार अधिकारी कृषी दि.०१-०१-२०२६ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची .
    2.कृषि अधिकारी (तांत्रिक) दि.०१-०१-२०२६ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची
    3.विस्तार अधिकारी कृषी (दिव्यांग) दि.०१-०१-२०२६ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची
    पशुसंवर्धन विभाग
    1.सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दि.०१-०१-२०२६ तात्पुरती जेष्ठता सूची .
    2.पशुधन पर्यवेक्षक दि.०१-०१-२०२६ तात्पुरती जेष्ठता सूची
    3.वृरणोपचारक दि.०१-०१-२०२६ तात्पुरती ज्येष्ठता सूची
    4.दिव्यांग संवर्ग दि.०१-०१-२०२६ तात्पुरती ज्येष्ठता सूची.
    बांधकाम विभाग
    1.आरेखक तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६
    2.तारतंत्री जोडारी तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६
    3.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६
    4.कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता तात्पुरती ज्येष्ठता यादी दि.०१-०१-२०२६
    महिला व बालकल्‍याण विभाग
    1.जिल्हा सेवा वर्ग-3 पर्यवेक्षिका अंतिम जेष्ठता सूची दि.०१-०१-२०२६.
    2.दिव्यांग अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची तात्पुरती जेष्ठता सूची दि.०१-०१-२०२६.
    लघु पाटबंधारे विभाग
    1.कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी) संवर्गातील कर्मचाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची दि.०१-०१-२०२६ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची. .
    शिक्षण विभाग(प्रा)
    1.माध्यमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    2.प्रयोग शाळा सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    3.केंद्र प्रमुख संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    4.विस्तार अधिकारी (शिक्षण) संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    5.आराजपत्रित मुख्याध्यापक वर्ग-३ संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    6. विस्तार अधिकारी(शिक्षण) कनिष्ठ संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .
    7.मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक-०१.०१.२०२६ रोजीची तात्पुरती (PROVISIONAL) ज्येष्ठता सूची .