-->
०९-१०-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत Staff nurse, MPW सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अंतिम अपात्र यादी ,तसेच मूळ कागदपत्र तपासणी व सुमुपदेशन १५-१०-२०२४ रोजी होईल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...नोट सोबत सूचना पत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे      ०४-१०-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:- कनिष्ठ सहायक( लेखा ) भ.ज (क) सवर्गाची सुधारित अंतिम निवड यादी      ०४-१०-२०२४:-आरोग्य विभाग:-दरपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शीत साखळी सुटे भाग खरीदीसाठी दरपत्रक मागविणे बाबत      ०१-१०-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:- आरोग्य सेवक महिला,आरोग्य सेवक पुरुष 40% ,या पदाच्या उमेदवारांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहणे बाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा      २८-०९-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-सन २०२४-२५ मधील सा.प्र.वि संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणा-या वर्ग-४ कर्मचारी यांची जेष्ठता सूची प्रसिद्ध करीत आसले बाबत      २६-०९-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:- आरोग्य सेवक महिला,आरोग्य सेवक पुरुष 40% ,कंत्राटी(ग्रामसेवक),अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा      २६-०९-२०२४:आरोग्य विभाग:-आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत विविध संवर्गातील पद्दोनत्तीच्या विचार क्षेत्रात येना-या वर्ग-३ कर्मचारी यांची पात्र / अपात्र यादी प्रसिद्ध करण्यांत येत आहे      २६-०९-२०२४:शिक्षण विभाग प्राथमिक :-विस्तार अधिकारी (शिक्षण) वरिष्ठ व कनिष्ठ,केंद्रप्रमुख सण २०२४-२०२५ पदोन्नतीसाठी तात्पुरती जेष्ठता यादी      २६-०९-२०२४:जिल्हा क्षयरोग केंद्र:-जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर येथील संगणक व प्रिंटर वार्षिक देखभाल दुरुस्ती करार दरपत्रक      १०-०९-२०२४:शिक्षण विभाग प्राथमिक:-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदेश.प्रशिक्षणार्थी या लिंक ला क्लिक करून आपले आदेश प्राप्त करावेत.. .      १०-०९-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:- आरोग्य सेवक पुरुष ५०%, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१२-०९-२०२४ ते २०-०९-२०२४,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा      १०-०९-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-अंगणवाडी पर्यवेक्षिका व आरोग्य सेवक पुरुष ४०%, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा      १०-०९-२०२४:शिक्षण विभाग प्राथमिक:-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदेश.प्रशिक्षणार्थी या लिंक ला क्लिक करून आपले आदेश प्राप्त करावेत.. .      ०२-०९-२०२४:-आरोग्य विभाग:- NHM अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांची अंतरिम सेवा जेष्ठता सूची      ३०-०८-२०२४:आरोग्य विभाग:सुधारित- ई-निविदा:--जिल्हा परिषद लातूर अंतर्गत जिल्ह्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निर्माण करण्यात आलेले कुशल व अकुशल पदे बहस्यासंस्तेमार्फत भरण्याबाबत ई-निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      २८-०८-२०२४:शिक्षण विभाग प्राथमिक:-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदेश.प्रशिक्षणार्थी या लिंक ला क्लिक करून आपले आदेश प्राप्त करावेत.. .      २८-०८-२०२४:आरोग्य विभाग:-आरोग्य सेवक पुरुष 40% ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता.      २३-०८-२०२४:-पाणी गुणवत्ता विषयक शासना कडून तयार करण्यात आलेली Citizen Corner Link जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      २२-०८-२०२४:आरोग्य विभाग:-आरोग्य सेवक महिला, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता.      २२-०८-२०२४:सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा बाबत:-जि.प. चंद्रपूर,कोल्हापूर,गडचिरोली येथील दि.२९-०७-२०२४ व ३०-०७-२०२४ रोजी गैरहजर उमेदवारांचे आरोग्य सेवक पुरुष (४०%),कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या परिक्षा दि.२८-०८-२०२४ रोजी होणार आहे.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      २२-०८-२०२४:आरोग्य विभाग:-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमअंतर्गत कंत्राटी पद भरती मधील वरिष्ठ औषधउपचार (STS) व वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक(STLS) यांची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.      २१-०८-२०२४:आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर,कंत्राटी STAFF NURSE तात्पुरती पात्र / अंतिम अपात्र यादी      २१-०८-२०२४:आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर,कंत्राटी MPW तात्पुरती पात्र / अंतिम अपात्र यादी      दिनांक:-२०-६-२०२४:-शिक्षण विभाग प्राथमिक:-जिल्हा परिषद लातूर कडे आंतरजिल्हा बादलीने उपस्थित होण्यासाठी माध्यमिक शिक्षक संवर्गातील कर्मचारी यांची ०१-०१-२०२४ तात्पुरती जेष्ठता सूची .      दिनांक:-२०-६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-कंत्राटी(ग्रामसेवक) ,या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता.      १६-०८-२०२४:आरोग्य विभाग:-जिल्हा परिषद लातूर अंतर्गत जिल्ह्यातील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निर्माण करण्यात आलेले कुशल व अकुशल पदे बहस्यासंस्तेमार्फत भरण्याबाबत ई-निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      १३-०८-२०२४:-जिल्हा क्षयरोग:-जिल्हा क्षयरोग येथील स्टेशनरी खरीदी बाबत दरपत्रक      १२-०८-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-आरोग्य सेवक महिला व आरोग्य सेवक पुरुष ४०%, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी यादी आणि कनिष्ठ लेखाधिकारी या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा      ०९-०८-२०२४:-राष्ट्रीय आरोग्य अभियान:-राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचारी यांची जेष्ठता सूची      ०३-०८-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-कंत्राटी(ग्रामसेवक) गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      ०३-०८-२०२४:-समाजकल्याण विभाग:-समाजकल्याण विभागामार्फत सन २०२४-२५ या वर्षाकरिता राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती व सोबत फॉर्म नमुना प्रसिद्ध करण्यात येत आहे.      ३०-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-आरोग्य सेवक पुरुष 50% गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      २९ -०७-२०२४:-आरोग्य विभाग:-Staff Nurse and MPW Male आरोग्य विभाग या पदासाठी आक्षेप नोंदविण्यासाठी प्रारूप पात्र / अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी सोबतचे सूचना पत्र पाहावे .      २२-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,1)स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation),2)कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा), या पदांची , गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      १७-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-आरोग्य सेवक महिला गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      १२-०७-२०२४:-आरोग्य विभाग:-जिल्हा परिषद लातूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या पदावर कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ एकत्रित मानधनावर पदभरती निवळ तात्पुरत्या स्वरूपात कण्र्यात येणार आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा      १०-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया संभाव्य परीक्षा वेळापत्रक:-आरोग्य सेवक पुरुष ४०% व आरोग्य सेवक पुरुष ५०% संभाव्य परीक्षा भरती वेळापत्रक, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. .      १०-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे , अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. .      ०९-०७-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-आरोग्य सेवक पुरुष 40% गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      दिनांक:-२६-६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद सरळ सेवा भरती २०२३ पेसा क्षेत्रातील परीक्षा बाबत संभाव्य वेळापत्रक      दिनांक:-२६-६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा), या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी दि.२६-६-२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता .      दिनांक:-२०-०६-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी लातूर अंतर्गत विविध पदाकरिता कंत्राटी पद भरती जाहिरात .      दिनांक:-२०-०६-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान,समुदाय आरोग्य अधिकारी यांनी समुपदेशना करिता दिनांक २४-०६-२०२४ रोजी उपस्थित राहणे बाबत.      दिनांक:-२०-०६-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर,खालील पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराकरिता जाहीर सूचना मूळ कागदपत्र तपासणी व समुपदेशन आणि पात्र/ अपात्र यादी.      दिनांक:-२०-०६-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर,कंत्राटी वरिष्ठ औषधउपचार पात्र/ अपात्र यादी .      ०७-०६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत:-1)अंगणवाडी पर्यवेक्षिका, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा..      ०५-०६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंपा जेष्ठता सूची २०२४,,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      ०५-०६-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-सरळ सेवा भरती प्रक्रिया:-आरोग्य सेवक (पुरुष) ४०% व आरोग्य सेवक (पुरुष) ५०% हंगामी फवारनी होणाऱ्या परिक्षा बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.      २६-०५-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारानी प्रवेश पत्र download करतना नियमाचे पान download करून घ्यावे.सर्व नियम वाचून त्याचे पालन करन्यात यावे.सर्व उमेदवारांना प्रवेश पत्रावरील नावा प्रमाणे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. महिला उमेवारांना विशेष सूचना . प्रवेश पत्रावरील नावा प्रमाणे ओळखपत्र नसेल तर विवाह नोंदनी प्रमाणपत्र सोबत घेवून यावे      २२-०५-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-1)अंगणवाडी पर्यवेक्षिका गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      २२-०५-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया माहे जून-२०२४ मध्ये संभाव्य परीक्षा वेळापत्रक बाबत,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा .      १५-०५-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत:-1)कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा),2)स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation) या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा..      २९-०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत:-औषध निर्माण अधिकारी या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा..      १५ -०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती निवड यादी:-कनिष्ठ यांत्रिकी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      १३-०३-२०२४:-शिक्षण विभाग प्राथमिक:-गुणांची यादी :-शालेय पोषण आहार डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची झालेली परीक्षाची उमेदवारांच्या गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      १२-०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-स्थापत्या अभियांत्रिकी सहायक(Civial / Minor Irrigation) गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      ११-०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया अंतिम निवड यादी २०२३, पद-:1)कनिष्ठ सहायक लेखा,2)प्रयोगशाळा तंत्रज्ञ,3)पशुधन पर्यवेक्षक,4)कनिष्ठ आरेखक,5)कनिष्ठ सहायक लिपिक,6)लघुलेखक उच्च श्रेणी,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      ११-०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-कनिष्ठ अभियंता स्थापत्य(बांधकाम / ग्रामीण पाणीपुरवठा) गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      ०९-०३-२०२४:-शिक्षण विभाग प्राथमिक:-प्रवेश पत्र बाबत:-शालेय पोषण आहार डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा: नोट:-सदरील परीक्षा दि.१२-०३-२०२४ दुपारी ०१:३० रोजी होणार आहे.      ०७-०३-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल:-औषध निर्माण अधिकारी गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक.      ०६-०३-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,मुदतीनंतर प्राप्त अपात्र उमेदवारांची यादी व तसेच विविध कंत्राटी पदासाठी पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      २८-०२-२०२४:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर ,क्षयरोग बाधित रुग्णांसाठी लागणारी औषधी पुरवठा बाबत दरपत्रक.      २८-०२-२०२४:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पद भरती जाहिरात,अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .      २७-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,1)कनिष्ठ सहायक लिपिक ,2)लघुलेखक उच्च श्रेणी, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      २६-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा केंद्रातील बदल बाबत सूचना:-आंगनवाड़ी पर्यवेक्षिका या पदाची दि.-२९-०२-२०२४ रोजी होणारी अमरावती जिल्हातील परीक्षा केंद्रातील बदल बाबत. Old Venue: ARN Associate Amravati ARN, Associate Dreamzland Readymade, Market Lane No. B5 Nagpur Highway, Amravati, Maharashtra 444602 New Venue: Takshashila Polytechnic, Amravati, Yashoda Nagar, Mahadev Khori Road, Amravati, Maharashtra 444606. The distance between Old & New venue is 12 km. परीक्षार्थी यांनी या बदल बाबत नोंद घ्यावी.      २५-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,परीक्षा वेळापत्रक सूचना:-आंगनवाड़ी पर्यवेक्षिका या पदाची दि.-२९-०२-२०२४ परीक्षा होणार आहे,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      २२-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,1)कनिष्ठ यांत्रिकी,2)प्रयोगशाळा तंत्रज्ञ,3)कनिष्ठ आरेखक,4)पशुधन पर्यवेक्षक, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      २१-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,1)विस्तार अधिकारी (सांख्यिकी),2)आरोग्य पर्यवेक्षक,3)कनिष्ठ अभियंता विदुत, या पदांची , गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      २१-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,1)कनिष्ठ सहायक लेखा,2)कनिष्ठ लेखाधिकारी, या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      १७-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल २०२३, पद-:1)कनिष्ठ लेखाधिकारी ,2)कनिष्ठ यांत्रिकी,3),प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,4)कनिष्ठ आरेखक,5)पशुधन पर्यवेक्षक, अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      १०-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल २०२३, पद-:1)लघुलेखक उच्च श्रेणी ,2)कनिष्ठ सहायक लेखा ,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      ०७-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया,विस्तार अधिकारी (सांख्यिकी),आरोग्य पर्यवेक्षक,कनिष्ठ अभियंता विदुत या पदासाठी, मूळ कागद पत्रे पडताळणी बाबत महत्वाची सूचना,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.      ०२-०२-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया निकाल २०२३, पद-:1)विस्तार अधिकारी (सांख्यिकी),2)आरोग्य पर्यवेक्षक,3)कनिष्ठ अभियंता विदुत,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा..      २४-०१-२०२४:-शिक्षण विभाग प्राथमिक:-केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करीत असले बाबत.      १५-०१-२०२४:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर ,या कार्यालयास प्रयोगशाळा साहित्य खरेदी दरपत्रक बाबत.      १५-०१-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंप्पा तत्वावर नियुक्तीसाठी मूळ कागद पत्र तपासणी करीता दिनांक १७-०१-२०२४ रोजी सकाळी ११:०० स्थाई समिति सभागृह,जिल्हा परिषद् लातूर, येथे उपस्थित राहने बाबत.      दिनांक:-१२-०१-२०२४:-आरोग्य विभाग:-जिल्हा एकात्मिक व कुटूंब कल्याण सोसायटी ,लातूर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर जिल्हा निवड समिती लातूर ,कंत्राटी पद भरती जाहिरात दिनांक १२-०१-२०२४ :-नोट-सोबत अर्ज करावयाचा नमुना.      ०९-०१-२०२४:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंप्पा तत्वावर नियुक्तीसाठी परीक्षा सूचीतील पात्र उमेदवारांची सन २०२३ ची अंतिम जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत.      ०९-११-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-अनुकंप्पा तत्वावर नोकरी करीता अपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दि.३१-१०-२०२३ अखेर      ०८-११-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा वेळापत्रक:-जिल्हा परिषद गट-क सरळ सेवा पद भरती प्रक्रिया अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य / पाणी पुरवठा या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.      २३-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा वेळापत्रक:-जिल्हा परिषद गट-क सरळ सेवा पद भरती प्रक्रिया अंतर्गत परिक्षाचे सुधारित वेळापत्रक दि.१,२ व ६ नोव्हेंबर २०२३,रोजी होणार आहेत.      २३-१०-२०२३:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-दरपत्रक नोटीस:-स्टेशनरी साहित्य खरेदी दरपत्रक सादर करणे बाबत.      १८-१०-२०२३:-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा:-उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (MSRLM),जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद ,लातूर अंतर्गत लातूर,औसा व रेणापूर या तीन तालुक्यातील एकात्मिक शेती प्रभाग(IFC) प्रकल्पअंतर्गत (१)IFC Block Anchor सेवादाता प्रति १ असे एकूण ३ पदे आणि (२)Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती )यांचे प्रति तालुका ३ प्रमाणे (लातूर-३,औसा-३,रेणापूर-३)एकूण ९ पदे या दोन्ही पदा करिता दि.३१-१०-२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा      १७-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा वेळापत्रक:- [कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) आणि औषध निर्माण अधिकारी] नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा २१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ या रोजी घेण्यात येणार नाहीत. या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.      १४-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा वेळापत्रक:-पर्यवेक्षिका पदाची दिनांक:-१८-१०-२०२३ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल.अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.      १०-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-परीक्षा वेळापत्रक :-सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ दि.०७,०८,१०,११,१५,१७,१८,२१,२२ आक्टोबर २०२३ रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक बाबत.      ०५-१०-२०२३:-जिल्हादंडाधिकारी लातूर यांचे कार्यालय:-जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया २०२३ साठी प्रतिबंधात्मक आदेश :- अधिसूचना फौजदारी प्रक्रिया साहिता १९७३ चे कलम १४४ आधिकमाहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.      ०४-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-सा.प्रा.वि.संवर्गातील सहायक प्रशासन अधिकारी ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी व लघुलेखक (उच्च श्रेणी) यांचे पदोन्नती आदेश.      ३०-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत ऑनलाईन परीक्षा करीता प्रवेश पत्र (Hall Tickets) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा व सुधारित परीक्षा वेळापत्रक बाबत माहिती आणि उमेदवार यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका पाहण्यासाठी येथे क्लीक करा.      २०-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-दि.१५-०९-२०२३ प्राप्त ई-मेल नुसार सुधारित परीक्षा वेळापत्रक :-सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत संवर्गनिहाय व प्रवर्ग निहाय प्राप्त अर्जांची माहिती व सुधारित परीक्षा वेळापत्रक बाबत.      १८-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-माहे मार्च,२०१९ व माहे ऑगस्ट ,२०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित उमेदवारांना परत करणेकरीता http://maharddzp.com या लिंकवर माहिती भरावी.      १४-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-पशुधन पर्यवेक्षक पदविका उत्तीर्ण झालेल्या जिल्हा सेवा वर्ग-४ संवर्गातील परिचर पदावर कार्यरत कर्मचारी यांची दि.०१-०१-२०२३ रोजीची जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत      १४-०९-२०२३:-कृषी विभाग:-कृषी विभागातील विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गात पदोन्नतीसाठी ,सेवा जेष्ठ ग्राम विकास अधिकारी संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणा-या वर्ग-३ कर्मचारी यांची यादी प्रसिद्ध करणे बाबत.      १२-०९-२०२३:-पशुसंवर्धन विभाग:-पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गातून सहायक पशुधन विकास अधिकारी या पदावर व परिचर संवर्गातून वृणोपचारक पदी पदोन्‍नतीच्‍या विचार क्षेत्रात येणा-या वर्ग 3 कर्मचारी यांची पात्र/अपात्रे बाबतची यादी प्रसिध्‍द करणे बाबत.      १२-०९-२०२३:-बांधकाम विभाग:-बांधकाम विभागातील तांत्रिक संवर्गातील पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात येणाऱ्या वर्ग-३ कर्मचारी यांची पात्र / अपात्र यादी      १२-०९-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-मुख्याध्यापक वर्ग-३ व विस्तार अधिकारी (शिक्षण ) कनिष्ठ, पदोन्नती पात्र / अपात्र यादी.      ११-०९-२०२३:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-दरपत्रक:-क्षयरोग बाधित रुग्णांसाठीऔषध खरीदी बाबत दरपत्रक .      दिनांक:-११-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-साप्रवि संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी यांची सन २०२३-२४ मधील संभाव्य पदोन्नती यादी      दिनांक:-११-०९-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-साप्रवि संवर्गातील पदोन्नतीच्या विचारक्षेत्रात येणाऱ्या कर्मचारी यांची सन २०२३-२४ मधील सेवा पुनर्विलोकन आदेश.      ०७-०९-२०२३:-आरोग्य विभाग:- आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत संवर्गातील पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात येणाऱ्या वर्ग-३ कर्मचारी यांची पात्र / अपात्रेबाबतची यादी प्रसिद्ध करीत असले बाबत.      ०४-०९-२०२३:-जिल्हा क्षयरोग केंद्र:-दरपत्रक नोटीस:-छपाई साहित्याचे दरपत्रक सादर करणे बाबत.      ०१-०९-२०२३:-आरोग्य विभाग:- एनएचएम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS)(पूर्णवेळ) या पदाची समुपदेशनाकरिता उमेदवारसाची यादी व सूचना पत्र.      २९-०८-२०२३:-पंचायत विभाग:-निवडसूचीमधील ग्रामसेवकांच्या पात्र / अपात्रतेच्या हरकती बाबत यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.      २५-०८-२०२३:-आरोग्य विभाग:- निवड व प्रतिक्षा यादी:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,Physician / Consultant Medicine,Gynecologist,Pharmacist,Staff Nurse,Cold Chan Technician या पदांच्या उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी .      १४-०८-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खलील पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व मुळ कागदपत्र तपासणी,मुलाखत व समुपदेशन.      दिनांक:-०५-०८-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद,लातूर अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात. जाहिरात क्रमांक:-01/2023 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन फॉम भरयासाठी येथे क्लिक करा .      दिनांक:-३१-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-पात्र यादी राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खालील दिलेल्या पदाच्या पात्र यादी. नोट:-सोबत महत्वाची सूचना सर्व उमेदवारांसाठी.      दिनांक:-२१-०७-२०२३:-वित्त विभाग-:-पदोन्नती आदेश      दिनांक:-१९-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी लातुर,खालील दिलेल्या पदाच्या पात्र / अपात्र यादी व तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्ज अपात्र यादी Clinical Psychologist,Cold Chain Technician,Counsellor,Gynecologists,Lab Technician,Medical Officer MBBS,Medical Officer RBSK,Paediatrician, Pharmacist RBSK,Physician Consultant Medicine,Physiotherapist,Staff Nurse. नोट:-सोबत महत्वाची सूचना सर्व उमेदवारांसाठी.      दिनांक:-१४-०७-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान,लातूर विविध पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवाराकरिता जाहीर सूचना.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-प्राथमिक शिक्षक यांचे निवड श्रेणी मंजूर आदेश.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-माध्यमिक शिक्षक यांचे निवड श्रेणी मंजूर आदेश.      दिनांक:-१३-०७-२०२३:-शिक्षक विभाग प्राथमिक:-केंद्र प्रमुख,माध्यमिक शिक्षक,मुख्याधापक,प्राथमिक पदवीधर,प्राथमिक शिक्षक यांचे निवड वेतनश्रेणी लाभाचे अपात्र कर्मचारी यांची यादी.      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अंतर्गत STS व TBHV या पदांची अंतिम गुणवत्ता यादी      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist उपरोक्त पदांच्या गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व मूळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन .      दिनांक:-३०-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist उपरोक्त पदांच्या अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी.      दिनांक:-२८-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान औषध निर्माण अधिकारी या पदासाठी कंत्राटी पद भरती जाहिरात. :-नोट-सोबत अर्ज करावयाचा नमुना.      दिनांक:-२८-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-शुद्धिपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी,(RBSK)या पदाच्य शैक्षणिक अहर्ता बाबत शुद्धिपत्रक.      दिनांक:-२७-०६-२०२३:-शिक्षण विभाग प्राथमिक:-पदोन्नती आदेश.      दिनांक:-२३-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-जिल्हा क्षयरोग सोसायटी लातूर अंतर्गत STS व TBHV या पदांच्या उमेदवारांची अंतिम पात्र / अपात्र यादी.      दिनांक:-२१-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर,अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना व MO Dental,AYUSH Medical Officer (BAMS),Early Interventionist Cum Special Eductor,Instructor for Hearing Impaired Children, Dental Hygienist या पदांची पात्र / अपात्र यादी.     दिनांक:-१६-०६-२०२३:-आरोग्य विभाग:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची कंत्राटी पद भरती जाहिरात. :-नोट-सोबत अर्ज करावयाचा नमुना.      दिनांक:-१२-०६ -२०२३:-आरोग्य विभाग:-A4 पेपर रिम व Computer Antivirus खरेदी दरपत्रक नोटीस.           
उपयुक्त वेबसाइट्स

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
जिल्हाधिकारी कार्यालय
लातुर पोलीस
रेल्वे आरक्षण
भारत संचार निगम
जिल्हा न्यायालय
संत गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र                      सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र                      मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल                      आधी पोलीओ लस देईन माझ्या बाळाला, मगच जाईन मी माझ्या कामाला                      उघड्यावर शौचास बसू नका, रोगांना आमंत्रण देऊ नका                      सांडपाण्याची लावा योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट                      संडास बांधाल घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी                      कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू • छोटया कुटूंबाची आहे शान, सदैव उंचावे जीवनमान.    • विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
नागरिकांची संवाद
तक्रार       अभिप्राय       कल्पना
प्रादेशिक परिवहन
विभाग
छायाचित्र दालन
योजना
 सामान्य प्रशासन विभाग
->
राष्ट्रिय ग्रामिण आरोग्य आभियान
  अर्थ विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान;
 शिक्षण विभाग (माध्यमिक)
 आरोग्य विभाग  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
 महिला व बालकल्याण विभाग
लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मा.मु.का.अ.यांनी खाते प्रमुख /ग.वि.अ यांना प्रदान केलेल्या अधिकार बाबत.
 पंचायत विभाग
 बांधकाम विभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- पशुसंवर्धन विभाग महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.
 समाज कल्याण विभाग  
 कृषी विभाग  एकात्मीक बाल विकास सेवा योजना;
जिल्हा परिषद घडामोडी
पदाधिकारी 
आधिकरी
पर्यटन स्थळे
 जि.प.सदस्य  जि.प.आधिकारी
  प.सं.सदस्य प.स.आधिकारी
 
 संकेतस्थळला भेट देणाऱ्यांची संख्या: very good counter
 
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015