श्री.एम.डी.धस
गटविकास अधिकारी, म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.कक्ष, जिल्हा परिषद,लातूर |
प्रस्तावना महाराष्ट्रात 1972 पासून रोजगार हमी योजना राबविण्यात येत होती.याच धर्तीवर केंद्र सरकारने 2005 साली राष्ट्रीय रोजगार हमी कायदा करून प्रत्येक कुटुंबाना 100 दिवसाचे अकुशल काम प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे.18 वर्ष पूर्ण झालेल्या व अकुशल काम करून इच्छिणा-या जॉबकार्डधारक व्यक्तीस त्याने कामाची मागणी केल्यावर 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करून दिले जाते.किमान मजुरीचा दर केंद्र सरकार दरवर्षी किंवा आवश्यकतेनुसार आढावा घेऊन निश्चित करते. सन 2017-18 चा किमान मजुरी दर रुपये 201/- आहे. |
विभागाचा दुरध्वनी क्रमांक | |
02382-251855 | |
विभागाचा ईमेल | |
mregszpltr@gmail.com |
|