बुद्ध गार्डन, लातूर
बुद्ध उद्यान
हे लातूर जिल्ह्यातील एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानाच्या मध्यभागी एक भव्य बुद्ध मूर्ती आहे, जी या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या या उद्यानात नागरिक व पर्यटक विश्रांती साठी भेट देतात.
संपर्क तपशील
पत्ता: कनहेरी रोड, नारायण नगर, लातूर, महाराष्ट्र - ४१३५१२.
