5

लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP) राज्यभरात राबविणेबाबत. 201605071147458128 7 मे, २०१६.
2 राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीचे सुधारित धोरण. . 201401011718301228 01 जानेवारी, 2014
3 ग्रामीण पाणी पुरवठा योजनाच्या दरडोई खर्चाच्या सुधारित निकषांच्या १०० टक्केहून अरधक दरडोई खर्चच असणाऱ्या योजनाना मान्यता देण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करणे बाबत . 201408011323522328 ०१ ऑगस्ट, २०१४
4 पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जाहिरात संस्थांचे पॅनल तयार करणे बाबत . - 04 फेब्रुवारी,2008
5 राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी र्पूर्णतः रद्द करणे बाबत . 201407091532105528 09 जुलै, २०१४
6 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी, त्रयस्थ तांत्रिक पत्ररक्षण व देखभाल दुरुस्तीबाबत सुधारीत मार्गदशगक सुचना 201407091532446528 09 जुलै, २०१४  
7 पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जाहिरात संस्थांचे पॅनल बाबत . 201407071236285128 11 जुलै, २०१४  
8 ग्रामीण स्वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत . 201307151544352228 16 जुलै, २०१3  
9 प्रादेशिक योजनांमधील गावांना स्वातंत्र्य पाणी पुरवठा योजना मंजूर करणे बाबत . 20110627114543001 17 मार्च,2010  
10 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यामध्ये राबविण्याबाबत . - 27 जुलै,2000  
11 राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्णतः रद्द करणे बाबत . 201407091532105528 09 जुलै, २०१४  
12 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा करण्याबाबत. . 201310091714275728 09 ऑक्टोबर, २०१३  
13 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमअंतर्गत विविध योजनेखाली हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी तिसरा हफ्ता मुक्त करण्याकरिता हागणदारी मुक्तीची अट शिथिल करण्याबाबत. . 20090115143154001 13 जानेवारी,2009  
14 राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी हागणदारी मुक्तीचे सुधारित धोरण. . 201401221258227328 २२ जानेवारी, २०१४