5

आरोग्य विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 राष्ट्रीय ग्रामीण जोवन्नोती अभियानाअंतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता समूहांना सवलतीच्या व्यजदाराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी "सुमतीबाई सुकळीकर उद्दोगिनी महिला सक्षमीकरण योजना" राबविण्याबाबत. . 201610141533497320.... 14 ऑक्टोबर,2016
1 सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्याना मुलगा नसताना त्याची एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली / मुलांकरिता विशेष प्रॉत्साहनात्मक योजना.. - 24 एप्रिल ,2007
2 कुटूंब नियोजन नुकसान भरपाई योजना (Family Planing Idemnity Scheme) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणेबाबत. . 201607131317460917 8 जुलै, 2016
3 कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास देण्यात येणार-या मोबदल्यात सुधारणा करणेबाबत. 201408011323522328 13 डिसेंबर,2007
4 राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा / शहर दक्षता व सनियंत्रण समितीवर वैद्यकीय ,सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या नामनिर्देशनाबाबत . . - 22 ऑगस्ट,2016
5 वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978,भाग-पहिला ,उप-विभाग-एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय आधिकारामध्ये सुधारणा करणे बाबत. . 201504171518368105 17 एप्रिल,2015
6 ग्रामीण पायाभूत विकास निधी-17 अंतर्गत राज्यातील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीच्या अंदाजपत्रक व आराखड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 201310031509481017 15 ऑक्टोबर,2013  
7 सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा . 201301181304028617 17 जानेवारी,2013  
8 जिल्हा परिषदांनी आपल्या स्व:त च्या निधीतून कँसर ,हृदय रोग ,किडनी अशा दुर्धर रोगाने पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देणे बाबत. . - 3 नोव्हेंबर,2006  
9 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकाम / विकास योजना यांच्याशी संभंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा /कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करणेबाबत. 20120319071010310001 11 मार्च,2011  
10 शासकीय कर्माचा-यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत . - 19 मार्च ,2005  
11 राज्यातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकस व कार्यप्रणाली . 201208291307051800 29 ऑगस्ट,2012  
12 राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करणे बाबत. . . 201507081143270117 8 जुलै,2015  
13 सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शक सूचना . 201609271202568917 27 सप्टेंबर,2016  
14 शासकीय विभागणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीची नियमपुस्तिका . 201510301651304310 30 ऑक्टोबर,2015