किशोरी स्वास्थ्य योजना
  • किशोरवयीन मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहकार्याने ही योजना राबविणेत येणार आहे.
  • योजनेतून किशोरवयीन मुलींसाठी आरोग्या सबंधात आवश्यक अशा वस्तू / साहीत्याचे वाटप महिला व बाल कल्याण समितीचे मंजूरीने करणेंत येईल.