अंगणवाडी केंद्रांना वजनकाटे पुरविणे.
  • या मधून खालील अटी-शर्ती नुसार वजनकाटे पुरवठा पुरवठा अंगणवाडी / बालवाडी यांना करणेंत येईल.
  • या पूर्वी या योजनेचा लाभ दिला नसलेल्या व प्राधान्याने गरज असलेल्या अंगणवाडी / बालवाडी केंद्रांची यादी नावासह बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी.
  • मागणी व उपलब्ध तरतूदी नुसार समिती मार्फत योजना राबविणेत येईल.