आदर्श अंगणवाडी / बालवाडी सेविकांना पुरस्कार
  • अंगणवाडी / बालवाडी मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकांना प्रत्येक प्रकल्पातून प्रत्येकी एक-एक पुरस्कार देणेत येईल.
  • या साठी आवश्यक असणाऱ्या निकषा नुसार प्रस्ताव प्रकल्पांकडून मागवून त्याचे छाननी नंतर या मधून गुणांवर निवड निश्चित करणेंत येईल.
  • उपलब्ध अनुदानानुसार पुरस्काराची रक्कम, कार्यक्रमाचे ठिकाण, व या कार्यक्रमाचे नियोजन महिला व बाल कल्याण समिती मार्फत करणेंत येईल.
  • या साठीचे पुरस्कार वितरणाचे समारंभासाठी समितीस विहीत कार्यपध्दतीनुसार खर्च करता येईल.